लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
'हे' पदार्थ खा भरपूर; आजारांपासून राहाल दूर! - Marathi News | Fitness keep these seven foods in the diet never get sick | Latest food News at Lokmat.com

फूड :'हे' पदार्थ खा भरपूर; आजारांपासून राहाल दूर!

आपण दररोज जेवण जेवत असतो किंवा नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत असतो. पण कधी विचार केलाय का? जे जेवणं तुम्ही दररोज खाता ते कितपत पौष्टिक असतं? किंवा तुम्हाला हे माहीत आहे का, शरीराला कोणती पोषक तत्व आवश्यक असतात? ...

'या' 5 एक्सरसाइज करा आणि हाय ब्लड प्रेशरपासून सुटका मिळवा! - Marathi News | Exercise help to cure hypertension blood pressure blood shugar | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' 5 एक्सरसाइज करा आणि हाय ब्लड प्रेशरपासून सुटका मिळवा!

हाय ब्लड प्रेशर सध्या लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना सतावणारी समस्या आहे. सततची धावपळ, कामाचा ताण आणि सतत जंक फूडचं सेवन यांमुळे सर्व वयोगटातील लोकांना त्रास होण्याची शक्यता असते. ...

काय आहे चॉकलेट मेडिटेशन? जाणून घ्या फायदे आणि पद्धत! - Marathi News | Know what is chocolate meditation and its benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय आहे चॉकलेट मेडिटेशन? जाणून घ्या फायदे आणि पद्धत!

मेडिटेशनचं वेगवेगळे प्रकार तुम्ही ऐकले असतील किंवा काहींनी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन केलेही असतील. ...

Selfie घेण्याच्या नादात तुटू शकतो हात, वेळीच व्हा सावध!  - Marathi News | Doctor says selfie can be worse for health selfie wrist health hazard | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Selfie घेण्याच्या नादात तुटू शकतो हात, वेळीच व्हा सावध! 

ज्या व्यक्तीला सेल्फी घेण्याची आवड नसेल त्याच्याकडे एक तर स्मार्टफोन नसेल किंवा तो फारच स्मार्ट असेल. ...

जिममध्ये १ तास घाम गाळण्याऐवजी 'ही' एक्सरसाइज ठरेल फायदेशीर! - Marathi News | Instead of doing one hour gym climb stairs for 15 minutes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जिममध्ये १ तास घाम गाळण्याऐवजी 'ही' एक्सरसाइज ठरेल फायदेशीर!

वर्कआउटचे वेगवेगळ्या पद्धती लोक आजकाल करु लागले आहेत. बराचवेळ ते जिममध्ये घालवू लागले आहेत. ...

कोणत्या कारणांनी किडनीवर येते सूज? जाणून घ्या कारणे  - Marathi News | What are the causes a swollen kidney | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोणत्या कारणांनी किडनीवर येते सूज? जाणून घ्या कारणे 

किडनीवर सूज येण्याला मेडिकल भाषेत 'ग्लोमेरुलोनेफ्रायटिस' असं म्हटलं जातं. किडनीवर सूज आल्याने किडनीच्या फिल्टरवर सूज येते. ...

जांभळ्या बटाट्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली का? जाणून घ्या फायदे! - Marathi News | The health benefits of purple potatoes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जांभळ्या बटाट्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली का? जाणून घ्या फायदे!

बटाट्याची भाजी आपल्यापैकी अनेकांची फेवरेट भाजी असावी. दैनंदिन आहारातील ही एक महत्त्वाची आणि अनेकांना आवडणारी भाजी आहे. ...

वेगवेगळ्या आजारांवर रामबाण उपाय ठरते 'सॅन्ड बाथ'! - Marathi News | Why you need try a sand bath | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वेगवेगळ्या आजारांवर रामबाण उपाय ठरते 'सॅन्ड बाथ'!

स्टीम बाथ, सन बाथ, मड बाथ अशी वेगवेगळी नावे तुम्ही अनेकदा ऐकली असतील. पण कधी तुम्ही सॅन्ड बाथने मिळणाऱ्या फायद्यांबाबत ऐकलंय का? नाही ना? ...