फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
बदलणारी जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे प्रत्येकानेच आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या अगदी लहानग्यांपासून तरूणांना आणि वद्धांनाही सतावणारी समस्या म्हणजे, हृदयविकार. ...
सध्या देशभरात स्वाइन फ्लू सारख्या गंभीर आजाराने थैमान घातलं आहे. ताप आणि खोकला, घसा खराब होणं, सतत नाक वाहणं किंवा बंद होणं, श्वसनाचे विकार त्याचप्रमाणे अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणं, उलट्या होणं, कफ इत्यादी स्वाइन फ्लूची सामान्य लक्षणं आहेत. ...
वर्षातील सर्वात आवडता ऋतू म्हणजेच हिवाळा सुरू आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये वर्षातून अधिक काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो, ज्यामुळे हिवाळा ऋतूतील थंडावा या उष्णतेपासून मोठ्या प्रमाणात आराम देतो. ...
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात दोन घटकेच्या विश्रांतीलादेखील वेळ नाही. ताण, तणाव, चिंता यामुळे तरुणांमध्ये झोप न येण्याचे प्रमाण वाढत आहे. तरुणपणी शरीर ठणठणीत असल्यामुळे याचे फार परिणाम दिसून येत नाहीत; पण उतार वयात याचा त्रास सहन करावा लागतो. ...
जगभरात वेगान वाढणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. त्यासाठी अनेक लोक डाएटचा आधार घेत असतात. आपण बऱ्याचदा पाहतो अनेक लोक आपलं डाएट पाळण्यासाठी अनेक उपाय करत असतात. ...