लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
World Sleep Day : झोपण्यापूर्वी 'ही' कामं केल्याने वजन राहतं नियंत्रणात! - Marathi News | World sleep day 2019 here are the simple steps to burn belly fat just by sleeping | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Sleep Day : झोपण्यापूर्वी 'ही' कामं केल्याने वजन राहतं नियंत्रणात!

झोपणं कोणाला आवडतं नाही? अनेकांसाठी तर झोपणं म्हणजे जणू काही सुखचं. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनापासून शांत झोप मिळणं म्हणजे, दुर्मिळचं. ...

सतत काम केल्यामुळे डोळे थकले आहेत?; असा द्या आराम! - Marathi News | Tired of continuously working eyes so lets relax | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत काम केल्यामुळे डोळे थकले आहेत?; असा द्या आराम!

सतत कम्प्युटर स्क्रीनवर काम करणं, मोबाइलचा सतत उपयोग करणं, टीव्ही पाहणं किंवा वाचणं यांमुळे डोळे थकतात. ...

जरासं चालल्यावरही धाप लागत असेल, तर दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! - Marathi News | You must know what are the reason of gasping | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जरासं चालल्यावरही धाप लागत असेल, तर दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

अनेकांना थोडीशी धावपळ केल्यावर किंवा थोडसं चालल्यावरही धाप लागणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. खरं तर धाप लागणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं या साधारण गोष्टी नाहीत. ...

फ्लॉवर ठरतो आरोग्यासाठी फायदेशीर; कॅन्सरपासून बचाव करण्यासोबतच इतरही फायदे - Marathi News | Many benefits of cauliflower including in cancer here are some delicious dishes | Latest food Photos at Lokmat.com

फूड :फ्लॉवर ठरतो आरोग्यासाठी फायदेशीर; कॅन्सरपासून बचाव करण्यासोबतच इतरही फायदे

ऑफिसमध्ये करा १० मिनिटांचा वर्कआउट, दूर पळवा गंभीर समस्या! - Marathi News | Tips for office workout that will keep diseases at bay | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ऑफिसमध्ये करा १० मिनिटांचा वर्कआउट, दूर पळवा गंभीर समस्या!

आजच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये कर्मचाऱ्यांना तासनतास एकाच जागेवर बसून काम करावं लागतं. डॉक्टर आणि हेल्थ एक्सपर्ट एकसारखं अनेक तास बसून राहण्याला योग्य मानत नाहीत. ...

गर्भधारणेपूर्वी आहार असा असावा! - Marathi News | Know the Healthy Diet Plan for pre pregnancy care | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गर्भधारणेपूर्वी आहार असा असावा!

लग्नानंतर वर्षभरानंतर घरातील मंडळींना आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मूल हवं, असं वाटू लागतं आणि त्यादृष्टीने प्रयत्न चालू होतात. ...

मल्टी टास्किंग काळाची गरज; पण आरोग्यासाठी धोकादायक! - Marathi News | Multi tasking is a sign of being smart but these 5 losses and hazards | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मल्टी टास्किंग काळाची गरज; पण आरोग्यासाठी धोकादायक!

बदलणारी लाइफस्टाइल, स्पर्धेचं युग आणि काम करण्याच्या पद्धतीने माणसांना मल्टी टास्किंग होण्यासाठी भाग पाडले आहे. अनेक ठिकाणी तर मल्टी टास्किंग जॉब करणाऱ्यांनाच प्राधान्य देतात. ...

World kidney day 2019 : किडनी खराब होण्याची कारणं आणि लक्षणं! - Marathi News | World kidney day 2019 these are the signs which tell that your kidneys have become damage | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World kidney day 2019 : किडनी खराब होण्याची कारणं आणि लक्षणं!

बदललेली जीवनशैली आणि धकाधकीचा दिनक्रम, प्रदूषित पाणी आणि प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...