नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
सध्या उन्हाळा सुरू असून वातावरणामध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. या वातावरणात शरीराच्या आणि त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशातच आपण सर्व गोष्टींची काळजी घेतो पण डोळ्यांकडे मात्र दुर्लक्ष करतो. ...
आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की, नेहमी हसत राहिल्याने अनेक समस्या दूर होतात. सतत हसत राहिल्याने मानसिक आरोग्यासोबतच शरीरही निरोगी राहण्यास मदत होते, असं देखील आपण ऐकत असतो. ...
ड्रायफ्रुट्समध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम आणि अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आढळून येतं. त्यामुळे आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश केल्याने आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. ...
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, प्रदुषण आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे फक्त फुफ्फुसांवर आणि हृदयावरच परिणाम होत नाही तर अस्थमासारख्या अनेक आजारांचाही सामना करावा लागतो. ...
स्पाइनल कॉर्ड आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण काम करतं. हे मेंदूपासून शरीराच्या इतर अवयवांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम करतं. याव्यतिरिक्त स्पाइनल कॉर्ड लवचिक असते. ...
हायजीनबाबत सर्वचजण बोलत असतात. पण अनेकदा लोक यासाठी अनेक नियमांचे पालन करतात. हायजीन म्हणजेच, स्वच्छता राखणं. याचा आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होत असतो. ...
वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिमिंग, एरोबिक्स, वॉकिंग इत्यादी अनेक फिटनेस चॅलेंज ट्राय केले जातात. तरिदेखील वजनामध्ये फारसा फरक दिसून येत नाही. ...