नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये सध्या प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. ...
सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्यानंतर कोणालाही थकवा जाणवणं स्वाभाविक आहे. पम काही लोक असे असतात, ज्यांना रात्री शांत झोप घेतल्यानंतरही सकाळी थकवा जाणवतो. ...
कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. ...
सध्याची धकाधकीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेकदा असं पाहायला मिळतं की, वाढत्या वजनाला कंटाळून लोक चविष्ट पदार्थ खाण्यापासून दूर पळतात. ...
काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही. ...