लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
हायपरटेन्शनची शिकार होतायत लहान मुलं; आहारातील बदल करतील मदत - Marathi News | Healthy diet for kids helps in high blood pressure | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हायपरटेन्शनची शिकार होतायत लहान मुलं; आहारातील बदल करतील मदत

सध्याच्या अनियमित लाइफस्टाइलमुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. अशातच ही बाब अत्यंत गंभीर होते जेव्हा यामुळे लहान मुलांनाही अनेक गंभीर आजारांनी ग्रासले जाते. ...

उन्हाळ्यात जास्त घाम येण्याने वजन होतं कमी? जाणून घ्या खरं-खोटं! - Marathi News | Does sweating in summer help in loosing weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यात जास्त घाम येण्याने वजन होतं कमी? जाणून घ्या खरं-खोटं!

उन्हाळ्याला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी हा फेव्हरेट काळ आहे. ...

उन्हाळ्यात व्हायरल आणि डायरियाने हैराण आहात का?; अशी घ्या काळजी  - Marathi News | Common summer diseases and how to stay protected | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यात व्हायरल आणि डायरियाने हैराण आहात का?; अशी घ्या काळजी 

वातावरणामधील उकाडा प्रचंड वाढला असून बदलणाऱ्या वातावरणामुळे व्हायरल फिवर आणि इतर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

एक्सरसाइजआधी कॉफी पिण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Caffeine can improve exercise performance | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :एक्सरसाइजआधी कॉफी पिण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क!

कॉफी प्यायल्याने आपल्याला फ्रेश तर वाटतंच सोबतच याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशनला कॅफीन मिळतं. कॅफीन शरीरात जाऊन आपली सतर्कता वाढवतं. ...

'या' हॉटेलमध्ये लेमूरसोबत योगा क्लासेसची सुरुवात, तणाव दूर होण्याचा दावा! - Marathi News | Yoga with lemurs UK hotel starts Lemoga classes that Netizen's find adorable | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' हॉटेलमध्ये लेमूरसोबत योगा क्लासेसची सुरुवात, तणाव दूर होण्याचा दावा!

गेल्या काही वर्षांमध्ये योगाभ्यासात काही बदल बघायला मिळत आहेत. लोक अलिकडे फिटनेससाठी योगाभ्यासाकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. ...

उन्हाळ्यात दररोज एक्सरसाइज करता का?; 'या' 5 गोष्टी लक्षात घ्या  - Marathi News | Do you exercise everyday in summer then know these 5 essential rules | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यात दररोज एक्सरसाइज करता का?; 'या' 5 गोष्टी लक्षात घ्या 

उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फिट राहण्यासाठी आणि बॉडी शेपमध्ये ठेवण्यासाठी दररोज एक्सरसाइज करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर शरीराचं तापमान वाढतं. ...

राजमा खाण्याचे शौकीन असाल तर, गॅसची समस्या अशी टाळा - Marathi News | Are you very fond of eating rajma kidney beans so cook like this gas problem will not | Latest food News at Lokmat.com

फूड :राजमा खाण्याचे शौकीन असाल तर, गॅसची समस्या अशी टाळा

आपल्यापैकी अनेक लोक राजमा खाण्याचे शौकीन असतात. अनेक प्रकारची पौष्टिक तत्व असल्यामुळेही काही लोकांना राजमा पचण्यास त्रास होतो. ...

जास्त थंड पाणी प्यायल्याने होतात 'या' आरोग्याच्या समस्या - Marathi News | Summer special tips 5 best problems that occurs due to drinking extremely cold water | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :जास्त थंड पाणी प्यायल्याने होतात 'या' आरोग्याच्या समस्या