लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
लहान मुलांची वाढत नसेल उंची तर 'हे' नैसर्गिक उपाय करा ट्राय! - Marathi News | Effective ways to increase height of children | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान मुलांची वाढत नसेल उंची तर 'हे' नैसर्गिक उपाय करा ट्राय!

दिवसेंदिवस बिघडती लाइफस्टाईल आणि चांगला आहार मिळत नसल्याने लहान मुलांचा शारीरिक विकास वेगाने प्रभावित होत आहे. ...

International Yoga Day 2019 : योगाभ्यास करण्याआधी जाणून घ्या नियम, नाही तर पडेल महागात - Marathi News | International Yoga Day 2019: You should know the rules and methods before doing yoga | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2019 : योगाभ्यास करण्याआधी जाणून घ्या नियम, नाही तर पडेल महागात

येत्या २१ जून रोजी इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जाणार आहे. जगभरातील लोकांना योगाभ्यासासोबत जोडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. ...

कॅन्सर, डायबिटीस, हार्ट डिजीजपासून दूर रहायचंय?; मग करा 'हे' काम! - Marathi News | 45 minutes walk daily protects from cancer diabetes heart disease | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कॅन्सर, डायबिटीस, हार्ट डिजीजपासून दूर रहायचंय?; मग करा 'हे' काम!

झटपट वजन कमी करायचंय?; पाणी किंवा ज्यूसमध्ये या पदार्थाचं करा सेवन - Marathi News | Amazing health benefits of isabgol how it helps in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झटपट वजन कमी करायचंय?; पाणी किंवा ज्यूसमध्ये या पदार्थाचं करा सेवन

सध्याची बदलणारी जीवनशैली आणि असंतुलित आहार यांमुळे वाढणारं वजन तसेच लठ्ठपणाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. वजन वाढायला वेळ लागत नाही, मात्र कमी करण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात. ...

International Yoga Day 2019 : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ५ योगासने, १० दिवसात दिसू शकतो फरक! - Marathi News | International Yoga Day 2019 : Top 5 Yoga postures for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2019 : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ५ योगासने, १० दिवसात दिसू शकतो फरक!

लठ्ठपणाने हैराण लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. ज्यात डायबिटीस आणि हृदयरोगांचा अधिक धोका असतो. ...

जिममध्ये चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीत भोगाल गंभीर परिणाम - Marathi News | Gym mistakes you must avoid at any cost | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :जिममध्ये चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीत भोगाल गंभीर परिणाम

जंक फूड का आहे महिलांसाठी घातक?; जाणून घ्या - Marathi News | Junk food can increase infertility problem in women why is junk food harmful for women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जंक फूड का आहे महिलांसाठी घातक?; जाणून घ्या

तुम्हीही जंक फूड खाण्याचे शौकीन आहात का? असं असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. ...

वजन कमी करायचंय?; सकाळी 'या' 5 हेल्दी ड्रिंक्सचं करा सेवन! - Marathi News | Weight loss weight have these 5 healthy drinks in morning | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचंय?; सकाळी 'या' 5 हेल्दी ड्रिंक्सचं करा सेवन!

भरपूर व्यायाम केल्यानंतर किंवा जिममध्ये तासन्तास घाम गाळल्यानंतरही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर, तुम्हाला काही हेल्दी मॉर्निग ड्रिंक्सचं सेवन करण्याची गरज आहे. ...