लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Weight loss : भारतात लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्य विषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली. 2010 आणि 2040 दरम्यान लठ्ठविकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. ...
Tia Clair Toomey : ऑस्ट्रेलियाची टिया २७ जुलैला सुरू होणाऱ्या क्रॉसफिट गेम्समध्ये मैदानात उतरणार आहे. टियाने मोठ्या मेहनतीने आपल्या शरीराला फीट बनवलं आहे. ...
स्वीट ॲण्ड सेक्सी अशी इमेज असणारी बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट आणि तिचे फिटनेस प्रेम तर जगजाहीर आहे. आलियाने नुकताच तिचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला असून यामध्ये तिच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो लक्ष वेधून घेणारा आहे. ...
प्रेग्नन्ट असल्यावर प्रत्येक काम जरा जपून केले पाहिजे, हे अगदी खरे आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की, गरोदरपणा म्हणजे फक्त आराम आणि आराम... डॉक्टरही सांगतात प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. ...
Weight loss Tips : फिटनेस मेंटेन करण्यासाठी तुम्हालाही काय खावं आणि काय खाऊ नये. असा प्रश्न पडला असेल चपाती आणि भाताच्या आहारातील समावेशाबद्दल काही गोष्टी माहीत असायला हव्यात. ...
लवंग... आपल्या मसाल्यांच्या डब्यात असणारा नेहमीचा पदार्थ. पण फक्त विड्याच्या पानाला लावण्यासाठी आणि सर्दी- खोकला झाल्यावर भाजून खाण्यासाठी एवढीच आपल्याला तिची आठवण येत असते. पण एवढ्याशा लवंगेमध्ये मात्र खूप मोठे मोठे फायदे दडलेले आहेत. ...
नुकतंच लग्न झालेली बॉलीवूडची अभिनेत्री यामी गौतम तिच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेस मोटिव्हेशन देत असते. नुकताच तिने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून यामध्ये तिने पद्मासन घातले आहे आणि त्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. ...