फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Walking tips for fast weight loss : How to loose weight faster : वजन कमी करण्यासाठी, फक्त चालणे पुरेसे नाही, आपण वरच्या दिशेनं देखील चालले पाहिजे. यामुळे स्नायू बनतील, तुमचा चयापचय दर सुधारेल. ...
दिवाळी झाली की त्यानंतर पुढच्या काही दिवसात दिवाळीत आपण किती आणि काय- काय खाल्लं याच्या खाणाखुणा शरीरावर दिसू लागतात. शरीरावर दिसू लागलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी करून बघा हा उपाय. ...
दिवाळीत नातलग, मित्रमंडळी यांच्या गोतावळ्यात जीभेवरचा कंट्रोल सुटला आणि अगदी पोटाच्या वर जेवणं झाली.... हे सगळं आता अंगावर येत आहे... म्हणूनच तर आपली फिटनेस आणि डाएटची बिघडलेली गाडी ताळ्यावर येण्यासाठी गरज आहे बॉडी डिटॉक्स करण्याची. ...
थंडीत व्यायाम सुरु करणार असे आपण म्हणतो खरे पण प्रत्यक्ष व्यायामाला सुरुवात करायची वेळ आल्यावर मात्र आपण कारणे द्यायला सुरुवात करतो...असे होऊ नये यासाठी... ...
दिवाळीची तयारी करण्यासाठी कंबर कसून काम केलं आणि आता ऐन दिवाळीत कंबरेने दुखणं काढलं? चिंता करू नका. फक्त ही ४ योगासने करा. पाठ- कंबरेचं दुखणं कुठल्याकुठे पळून जाईल. ...