फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Fitness Tips by Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिने तिचा एक जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. वर्कआऊट करतानाचा तिचा उत्साह आणि एनर्जी खरोखरंच कमाल आहे. ...
Social Viral: ''दोरीवरच्या उड्या मारायचं हे काय वय राहिलं का माझं?''.. (rope workout) असं तिशी, चाळिशीतच म्हणू लागला असाल, तर या सगळ्या आजीबाईंचा हा व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच.. ...
Exercise For Increasing Height: कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने उभे राहतो, त्यामुळे मग आहे त्यापेक्षाही कमी उंचीचे दिसू लागतो.. त्यामुळेच तर आधी पोश्चर सुधारा, आहात त्यापेक्षा निश्चितच अधिक उंचीचे दिसाल..(how to increase height?) ...
Workout By Samantha Prabhu: २०२२- २३ हा फिटनेसच्या दृष्टीने सगळ्यात आव्हानात्मक काळ असणार आहे, असं म्हणत समंथा प्रभुने स्वत:चा एक जबरदस्त फिटनेस व्हिडिओ शेअर केला आहे... ...
2 Mistakes for weight gain: तुम्ही डाएटींग करा अथवा नका करू, पण वजन वाढू द्यायचं नसेल तर जेवणानंतर लगेचच या काही चुका (avoid these 2 mistakes after every meal) करणं मात्र हमखास टाळा. ...