लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
इच्छा असूनही व्यायाम करायला वेळ नाही? तज्ज्ञ सांगतात, ५ मिनिटांचा सोपा उपाय-व्हाल फिट - Marathi News | Quick Workout Routine for Busy People, quick exercise that gives maximum health benefits, 5 Minute Workout That Burns More fats and calories | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इच्छा असूनही व्यायाम करायला वेळ नाही? तज्ज्ञ सांगतात, ५ मिनिटांचा सोपा उपाय-व्हाल फिट

Quick Workout Routine for Busy People: काही जणांना व्यायाम करण्यासाठी खरंच वेळ नसतो तर काही जणांना व्यायामाचा प्रचंड कंटाळा येतो. या दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी हा उपाय फायदेशीर ठरणारा आहे...(quick exercise that gives maximum health benefits) ...

वेगवेगळे उपाय करूनही पोटावरची चरबी घटली नाही? आता ‘हा’ एक आयुर्वेदिक उपाय करा.. - Marathi News | Ayurveda doctor Irfan told how to make ginger kadha to reduce belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेगवेगळे उपाय करूनही पोटावरची चरबी घटली नाही? आता ‘हा’ एक आयुर्वेदिक उपाय करा..

Weight Loss Drink : चरबी किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक गोष्टी महत्वाच्या आहेतच, सोबतच काही आयुर्वेदिक उपाय केले तर त्यांचाही फायदा मिळतो. असाच एक उपाय आयुर्वेदिक डॉक्टर इरफान यांनी सांगितला आहे. ...

रताळं खा पोटभर, वजन कमी होईल झरझर! रिसर्चनुसार फक्त उपवासालाच नाही, वेटलॉससाठी आहे बेस्ट... - Marathi News | Sweet Potato Surprising Health Benefits That Help Manage Weight & Control Blood Sugar Naturally 2 ways to eat Sweet potato for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रताळं खा पोटभर, वजन कमी होईल झरझर! रिसर्चनुसार फक्त उपवासालाच नाही, वेटलॉससाठी आहे बेस्ट...

Sweet Potato Surprising Health Benefits That Help Manage Weight & Control Blood Sugar Naturally : How To Eat Sweet Potato For Weightloss : 2 ways to eat Sweet potato for weight loss : फक्त उपवासालाच रताळ्याचे पदार्थ खाण्यापेक्षा, एरवी देखील रताळं खाऊ ...

मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज... - Marathi News | Why Malaika Arora swears by clove tea Health benefits you need to know Malaika Arora Drink Clove Tea Know Its Health Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...

Why Malaika Arora swears by clove tea Health benefits you need to know : Malaika Arora Drink Clove Tea Know Its Health Benefits : मलायका दिवसाची सुरुवात चहानेच करते, पण हा चहा साधासुधा नसून - ठेवतो तिला कायम फिट आणि हेल्दी... ...

वजन वेगानं कमी करणारा १ सोपा व्यायाम, शरीर होतं लवचिक आणि हाडंही होतात मजबूत - Marathi News | Squats exercise will help you to loose weight quickly, watch how to do it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वेगानं कमी करणारा १ सोपा व्यायाम, शरीर होतं लवचिक आणि हाडंही होतात मजबूत

Weight Loss Perfect Exercise : असा एक एक्सरसाईज, वजन कमी करण्यासाठी जगात सगळ्यात जास्त केला जातो. या एक्सरसाईजला म्हणतात स्क्वाट.  ...

अमृतापेक्षा कमी नाही हे जपानी ड्रिंक, काही दिवसांत पोट आणि पाठीवरची चरबी करते गायब.. - Marathi News | Drinking daily this Japanese water to naturally melt belly and back fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमृतापेक्षा कमी नाही हे जपानी ड्रिंक, काही दिवसांत पोट आणि पाठीवरची चरबी करते गायब..

Fat Loss Japanese Drink : जपानमधील लोक आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी एक खासप्रकारचं पाणी पितात. महत्वाची बाब म्हणजे यासाठी ना जास्त खर्च लागत ना ते बनवण्यासाठी जास्त वेळ लागत. ...

पोटावरची चरबी झटपट कमी करण्याचा सोपा फंडा, फार कष्ट न करताही पोट होईल सपाट - Marathi News | How to green apple help you to loose weight and fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरची चरबी झटपट कमी करण्याचा सोपा फंडा, फार कष्ट न करताही पोट होईल सपाट

Weight Loss Tips : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, शरीरात वाढलेल्या ज्या चरबीमुळे तुम्ही चिंतेत असता ती चरबी केवळ एक फळ रोज खाऊनही कमी करता येऊ शकते.  ...

चेहऱ्यावरचा ग्लो न घालवता वजन कसं कमी कराल? सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांनी सांगितला खास उपाय - Marathi News | How to lose weight without losing the glow dietician Rujuta Diwekar tells about it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरचा ग्लो न घालवता वजन कसं कमी कराल? सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांनी सांगितला खास उपाय

Weight Loss Tips: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना अनेकदा ही समस्या बघायला मिळते की, काहींचं वजन कमी होण्यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लो सुद्धा कमी होतो. ...