येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रविवारी खणीत हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती. ...
वातावरणीय बदलातील स्थिती पुढील पाच दिवस राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...
गोवा सरकारने सिंधुदुर्गाच्या मासळीवर बंदी घातली असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. गोवा सरकारच्या संपर्कात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे असून मुख्यमंत्री गोवा सरकार आणि प्रशासनाशी चर्चा ...
अनधिकृतरित्या मासेमारी करताना पकडलेली नौका पळून जाण्याची तिसरी घटना मालवणात घडली आहे. सत्ताधारी व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्यानेच रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत या नौका पळवून लावल्या जात आहेत. हे मोठे रॅकेट असून नौका पळविण्यामागे शिवसेना पदाधिकारी ...