नैसर्गिक वादळे व अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील मच्छिमारांना राज्य शासनाने 1000 कोटींची आर्थिक मदत करा, अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने राज्य शासनाकडे केली आहे. ...
खराब हवामानामुळे गेली 90 दिवस राज्यातील मासेमारी झाली ठप्प झाली असून शेतक्यांप्रमाणे आता राज्यातील मच्छीमारांना देखिल नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...