लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

पंधरवड्यानंतरही नौका बंदरातच, मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान - Marathi News | Even after a fortnight, the boat is still in the port, millions of fishermen lost | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पंधरवड्यानंतरही नौका बंदरातच, मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान

मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

हडकंप! मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाळे फेकले; आठ फुटी रॉकेट सापडले - Marathi News | eight-foot rocket was found Fishermen nets into the sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हडकंप! मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाळे फेकले; आठ फुटी रॉकेट सापडले

रघुनाथ दास आणि अन्य सात मच्छीमार त्यांची मशीनची बोट घेऊन समुद्रात 250 किमी दूरवर गेले होते. यावेळी त्यांच्या जाळ्यात हे रॉकेट अडकले. ...

मत्स्योत्पादन कास्तकार व बेरोजगारांसाठी ठरू शकते संजीवनी - Marathi News | Fisheries can be a lifeline for farmers and the unemployed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मत्स्योत्पादन कास्तकार व बेरोजगारांसाठी ठरू शकते संजीवनी

शेतकऱ्यांसाठी व ज्यांच्याजवळ हक्काची जमीन आहे, अशांसाठी मत्स्योत्पादन संजीवनी ठरणार आहे. ...

माशांच्या प्रजननकाळात मासेमारांनी पाळला श्रावण - Marathi News | fishermen stopped fishing during the breeding season | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माशांच्या प्रजननकाळात मासेमारांनी पाळला श्रावण

एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे पावसाची रिपरिप यामुळे मासेमारी बहुतेक थांबली आहे. ...

सागरी क्षेत्र संरक्षित नसल्याने प्रजाती लुप्त होण्याचा धोका - Marathi News | Endangered species as marine areas are not protected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सागरी क्षेत्र संरक्षित नसल्याने प्रजाती लुप्त होण्याचा धोका

लुप्त होणा-या माशांच्या प्रजातींना संरक्षण मिळाले पाहिजे. ...

१ जून ते ३१  जुलै मासेमारी बंदीचा कालावधी  मच्छिमारांसाठी ठरतो घातक - Marathi News | The fishing ban period from June 1 to July 31 is dangerous for fishermen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ जून ते ३१  जुलै मासेमारी बंदीचा कालावधी  मच्छिमारांसाठी ठरतो घातक

१० जून ते १५ ऑगस्ट मासेमारीचा कालावधी करण्याची मागणी ...

बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना मोठा फटका - Marathi News | The changing climate is a big blow to fishermen | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना मोठा फटका

समुद्रात वादळीवारे; पावसाळी बंदी कालावधी वाढवण्याची मागणी ...

Video: दाभोळ खाडीत मच्छिमारी बोट बुडाली; ६ जण पोहत किनाऱ्यावर, २ जणांना थरारक पद्धतीने वाचवलं - Marathi News | Video: Fishing boat sinks in Dabhol; 6 people swam to shore | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video: दाभोळ खाडीत मच्छिमारी बोट बुडाली; ६ जण पोहत किनाऱ्यावर, २ जणांना थरारक पद्धतीने वाचवलं

रविवारी सकाळी ही बोट मासेमारीसाठी समुद्रात जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ...