लाइव न्यूज़
 • 09:33 AM

  दोन दिवसांचं विशेष संसदीय अधिवेशन बोलवा; शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी

 • 09:30 AM

  Coronavirus: कामगारांना चाचणीची सक्ती नाही; आरटीपीसीआरला ॲन्टिजेन चाचणीचा दिला पर्याय

 • 09:09 AM

  बंगळुरू : कन्नड लेखक, संपादक जी व्यंकटसुब्बीया यांचं १०७ व्या वर्षी निधन

 • 09:05 AM

  "महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील", शिवसेनेचा हल्लाबोल

 • 08:59 AM

  संजय गायकवाडांना देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले, “माझ्या तोंडात विषाणू घालण्याआधी…”

 • 08:45 AM

  सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रे येथे रात्री चार ते पाच घरांची घरफोडी

 • 08:36 AM

  Coronavirus: ब्रिटन, ब्राझील नाही! राज्यात ५० टक्के काेरोनाबाधितांमध्ये आढळला भारतीय प्रकारचा विषाणू

 • 08:25 AM

  Coronavirus :राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा उच्चांक; दिवसभरात ६८ हजार ६३१ बाधित

 • 07:39 AM

  बिहार: संयुक्त जनता दलाचे आमदार आणि माजी मंत्री मेवालाल चौधरी यांचं कोरोनामुळे निधन

 • 07:34 AM

  बेळगाव : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून आयोजकांवर दंडात्मक कारवाई

 • 07:24 AM

  कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

 • 07:16 AM

  दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे २५, ४६२ रुग्ण, १६१ जणांचा मृत्यू.

 • 07:02 AM

  आसनगावच्या एअरसेल सॅनिटायझर कंपनीला मध्यरात्री २ च्या सुमारास भीषण आग लागली. ६ बंब घटनास्थळी, आग विझविण्यात यश.

 • 07:00 AM

  राज्यात दर तीन मिनिटाला एका कोरोना रुग्णाचा मृत्यू; तासामागे तीन हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद

 • 12:34 AM

  टेक्सासच्या ऑस्टीनमध्ये एका शॉपिंग सेंटरमध्ये टोळक्याचा गोळीबार. तीन ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.

All post in लाइव न्यूज़