"प्राजक्ता IND- MM-604 ही नौका 2 ऑगस्ट रोजी मासेमारी साठी समुद्रात गेली होती. परंतु 3 ऑगस्ट पासून समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे आणि महाकाय लाटांच्या तडाख्याने बेजार झाल्याने मासेमारी न करताच 4 ऑगस्ट ला किनाऱ्यावर परत येण्यासाठी माघारी निघाली. ...
मुंबई शहर व उपनगरांत होणाºया मासेमारीचा विचार केल्यास येथे साधारण चार हजार ५०० बोटी आहेत. त्यात ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट पर्सीन व इतर लहानमोठ्या मच्छीमार बोटींचा समावेश आहे ...
अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या नौकांना आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कडक पावले उचलली आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून १ ते ६ सिलिंडर मासेमारी नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने सर्व नौका मालकांना दिले आहेत़ ...