लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Firing, Latest Marathi News

खळबळजनक! दिवसाढवळ्या गोळ्या घालून भाजपा नेत्याची हत्या - Marathi News | BJP leader shot dead in a day in delhi pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दिवसाढवळ्या गोळ्या घालून भाजपा नेत्याची हत्या

पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. यासह राहुल सिंह यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. ...

आरपीआय नेत्याच्या फार्महाऊसवर हल्ला, गार्डवर केला गोळीबार - Marathi News | Attack on RPI leader's farmhouse, firing on guards pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरपीआय नेत्याच्या फार्महाऊसवर हल्ला, गार्डवर केला गोळीबार

रामदास आठवले यांचे नेते मोहम्मद शकील सैफी यांच्या निहाद विहार पोलिस स्टेशन परिसरातील फार्म हाऊसवर सशस्त्र दरोडेखोरांनी गोळीबार केला. ...

बापरे! भाडं दिलं नाही म्हणून घरमालकाच्या मुलाने जोडप्यावर झाडली गोळी; एकाचा मृत्यू - Marathi News | The couple was shot by the landlord's son for not paying rent; Death of one pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! भाडं दिलं नाही म्हणून घरमालकाच्या मुलाने जोडप्यावर झाडली गोळी; एकाचा मृत्यू

भाडेकरू संजीव सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

शिवसेना नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या; संतप्त कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड - Marathi News | Shiv Sena leader shot dead in the street in UP pnm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या; संतप्त कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड

अनुराग शर्मा यांच्यावर हत्या, दरोडा अशाप्रकारचे गंभीर गुन्हे होते ...

Video: लॉकडाऊनमध्येही वादातून रिव्हॉल्व्हरचं दर्शन; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | The appearance of a revolver out of controversy, even in lockdown; Video goes viral on social media MMG | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: लॉकडाऊनमध्येही वादातून रिव्हॉल्व्हरचं दर्शन; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

सिगारेटच्या धुरातून उफाळला वाद ; चौघांना अटक  ...

खंडणीसाठी गोळीबार करणारा जेरबंद ; खडकवासला येथील गोळीबार प्रकरण - Marathi News | One of the shooters at Khadakwasla was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणीसाठी गोळीबार करणारा जेरबंद ; खडकवासला येथील गोळीबार प्रकरण

मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी गोळीबार होता केला. ...

मनरेगाच्या कामातून दुहेरी हत्येने खळबळ; 'समाजवादी पक्षाच्या नेत्याचा आणि मुलाचा खून - Marathi News | Double murder sensation from MNREGA work; 'Double Murder of Samajwadi Party leader and son pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनरेगाच्या कामातून दुहेरी हत्येने खळबळ; 'समाजवादी पक्षाच्या नेत्याचा आणि मुलाचा खून

भरदिवसा सगळ्यांसमोर झालेल्या या दुहेरी हत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ...

'माझा चेहरा शेवटचा पाहून घे', असं आईला प्रेमवेड्या युवकाने म्हणत झाडली स्वतःवर गोळी   - Marathi News | 'Look at my face for the last time', said the lover youth to his mother and shot himself pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझा चेहरा शेवटचा पाहून घे', असं आईला प्रेमवेड्या युवकाने म्हणत झाडली स्वतःवर गोळी  

या युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...