लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Firing, Latest Marathi News

हिंसक व्हिडीओ गेममुळे मुलांना होतेय बंदूक चालविण्याची इच्छा - Marathi News | Violent video games make kids want to run a gun | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंसक व्हिडीओ गेममुळे मुलांना होतेय बंदूक चालविण्याची इच्छा

अमेरिकेतील पाहणीचा निष्कर्ष; मानसिक निराशा हेही महत्त्वाचे कारण ...

अमेरिका पुन्हा हादरली! टेक्सासमध्ये शाळेत माथेफिरूच्या गाेळीबारात 21 ठार - Marathi News | America shakes again! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका पुन्हा हादरली! टेक्सासमध्ये शाळेत माथेफिरूच्या गाेळीबारात 21 ठार

टेक्सासमध्ये शाळेत माथेफिरूचा गाेळीबार, इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून अर्ध्या तासात निर्घृण कृत्य, स्वतःच्या आजीलाही केले ठार ...

संपादकीय- रक्ताळलेली महासत्ता, स्वत:च्या चिमुकल्यांचे रक्षण करता आले नाही - Marathi News | Editorial: The bloodthirsty superpower could not defend its own spark | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय- रक्ताळलेली महासत्ता, स्वत:च्या चिमुकल्यांचे रक्षण करता आले नाही

युवाल्डी गाव मेक्सिको सीमेलगत असल्याने तिथे तैनात सीमा सुरक्षा जवानांनी त्याला कंठस्नान घातले. ...

Madhya Pradesh: मध्यप्रदेशात हरणांच्या शिकारीचा थरार; चकमकीत 3 पोलीस कर्मचारी शहीद, 2 आरोपींचा एनकाउंटर - Marathi News | Thrill of deer hunting in Guna, Madhya Pradesh; 3 jawans martyred and two 2 accused died in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरणांच्या शिकारीचा थरार; चकमकीत 3 पोलीस कर्मचारी शहीद, 2 आरोपींचा एनकाउंटर

भाचीच्या लग्नात हरणांचे मांस खाऊ घालण्याचा हट्ट भोवला, शिकारीच्या नादात आरोपी मामाचा मृत्यू ...

New York State Buffalo Shooting: न्यूयॉर्कच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 कृष्णवर्णीयांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी - Marathi News | New York State Buffalo Shooting: 18 Year ol boy opens fire on people in Supermarket of New York | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्कच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार, 10 कृष्णवर्णीयांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

New York State Buffalo Shooting: या घटनेनंतर 18 वर्षीय हल्लेखोराने पोलिसासमोर आत्मसमर्पण केले आहे. ...

२४ तासांत लष्कराने घेतला बदला, राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना घातले कंठस्नान - Marathi News | In 24 hours, the army took revenge, killing the terrorists who killed Rahul Bhatt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४ तासांत लष्कराने घेतला बदला, राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

Encounters Breaks Out : काश्मीरच्या आयजींनी सांगितले की, अलीकडेच लष्करचे दोन पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करून भारतात घुसले होते. ...

काल काश्मिरी पंडिताची तर आज पोलीस कॉन्स्टेबलची घरात घुसून हत्या, २४ तासांत दुसरी घटना - Marathi News | Yesterday, a Kashmiri Pandit was killed while today shot dead broke into the house of a police constable, another murder in 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काल काश्मिरी पंडिताची तर आज पोलीस कॉन्स्टेबलची घरात घुसून हत्या, २४ तासांत दुसरी घटना

Kashmir Terrorist Attack : पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, जिल्ह्यातील गुडरु येथे आज सकाळी पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ...

Rahul Bhatt Killing: काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 'धोका असूनही सुरक्षा नाही मिळाली' - Marathi News | Rahul Bhatt Killing: kashmiri pandit rahul bhatt wife allegation security not given despite threats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 'धोका असूनही सुरक्षा नाही मिळाली'

Rahul Bhatt Killing: मी राहुल यांच्याशी हल्ल्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलले. मला माहित नव्हते की, १० मिनिटांनंतर त्यांना गोळ्या घातल्या जातील. ...