लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Firing, Latest Marathi News

‘मध्ये येऊ नका, तुम्हालाही मारून टाकेन’ - Marathi News | "Don't come in, I'll kill you too" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मध्ये येऊ नका, तुम्हालाही मारून टाकेन’

​​​​​​​चेतन सिंह प्रत्येक वेळी जबाब बदलत असल्याची माहिती समोर येत आहे. या तफावतीमुळे हत्याकांडामागच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.  ...

भेजा शोर करता है! ...अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही - Marathi News | editorial about Firing in Jaipur-Mumbai Express | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भेजा शोर करता है! ...अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही

पोलिस व नागरिक यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही.  ...

रक्षकच बनला ‘काळ’...! जयपूर-मुंबई धावत्या रेल्वेत भल्या पहाटे थरार, 4 जणांचा जागीच मृत्यू; वरिष्ठासह प्रवाशांवर गोळीबार - Marathi News | Jaipur-Mumbai running train early morning thrill, 4 people died on the spot; Shooting at passengers including seniors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षकच बनला ‘काळ’...! जयपूर-मुंबई धावत्या रेल्वेत भल्या पहाटे थरार, 4 जणांचा जागीच मृत्यू; वरिष्ठासह प्रवाशांवर गोळीबार

चौघांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर चेतनने धार्मिक विधाने केल्याचा व्हिडीओही समोर आल्याने त्याबाबतही त्याची चौकशी सुरू आहे. ...

धावत्या एक्सप्रेसमधील हत्याकांडाचा थरार...! नेमकं काय आणि कसं घडलं? - Marathi News | The thrill of the massacre in the running express know about What exactly happened and how | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या एक्सप्रेसमधील हत्याकांडाचा थरार...! नेमकं काय आणि कसं घडलं?

चेतन सिंह सोबत याच एक्सप्रेसमध्ये कार्यरत असलेले हवालदार अमय घनश्याम आचार्य (२६) यांच्या जबाबातून एक्सप्रेसमध्ये काय घडलं? कस घडलं? याचा थरारक घटनाक्रम समोर आला आहे.  ...

गोळीबारात मरण पावलेले एक नालासोपाऱ्यातील - Marathi News | One of those who died in the firing in train was from Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गोळीबारात मरण पावलेले एक नालासोपाऱ्यातील

मुंबई जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरण ...

जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबारीचं कारण आलं समोर; RPF जवानाला कोणतं होतं टेन्शन? - Marathi News | The reason for firing in Jaipur-Mumbai train came to light; What was the tension of the RPF jawan? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबारीचं कारण आलं समोर; RPF जवानाला कोणतं होतं टेन्शन?

या घटनेतील आरोपी आरपीएफ जवान चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. ...

ट्रेनमध्ये गोळीबारात चौघांचा मृत्यू! RPF कॉन्स्टेबल आणि ASI' मध्ये पहाटे ५ वाजता नेमकं काय घडलं? कारण आलं समोर - Marathi News | rpf constable shoot-asi three other in jaipur mumbai train after quarrel over minor issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :RPF कॉन्स्टेबल आणि ASI' मध्ये पहाटे ५ वाजता नेमकं काय घडलं? कारण आलं समोर

गोळीबाराची ही घटना पालघर स्थानकाजवळ जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. ...

मुंबई-जयपूर ट्रेनमधील 'तो' ३० मिनिटांचा थरार; प्रवाशांनी मारल्या ट्रेनमधून उड्या - Marathi News | 'That' 30-minute thrill in Mumbai-Jaipur train; 3 Passengers killed and other jumped off the train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई-जयपूर ट्रेनमधील 'तो' ३० मिनिटांचा थरार; प्रवाशांनी मारल्या ट्रेनमधून उड्या

प्रवाशी ट्रेनच्या बोगीमधून इकडून तिकडे सैरावैरा पळू लागले. काही प्रवाशांनी त्यांच्या मुलांना लपवले तर काहींनी सामान घेऊन पळ काढला. ...