लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

विवाहबाह्य संबंधांना कंटाळून मुलानेच आई अन् तिच्या प्रियकराला संपवले  - Marathi News | Tired of extramarital affairs, the son ended the mother and her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधांना कंटाळून मुलानेच आई अन् तिच्या प्रियकराला संपवले 

Double Murder : महिलेसोबत डॉ. शेखावत हा विवाहबाह्य संबंधात राहत होता. ...

अंबरनाथमध्ये खळबळ!  दरोड्याच्या उद्देशाने चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार  - Marathi News | Thieves opened fire on a jeweller's shop with the intent to rob | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबरनाथमध्ये खळबळ!  दरोड्याच्या उद्देशाने चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार 

Firing :तीन जण जखमी ...

एअर गन चालविण्याच्या नादात घडले हे भयंकर  - Marathi News | This horrible thing happened in the air gun firing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर गन चालविण्याच्या नादात घडले हे भयंकर 

Air gun firing victim, crime news एअर गन कशी चालवितात याचे प्रात्यक्षिक दाखवित असताना एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी काटोल रोडवरील दाभा चौकात घडली. ...

काँग्रेस नेत्यासह पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, संतप्त नातेवाईकांनी हल्लेखोरांचे पेटवून दिले घर  - Marathi News | Nephew shot dead along with Congress leader, angry relatives set fire to attackers' house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस नेत्यासह पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, संतप्त नातेवाईकांनी हल्लेखोरांचे पेटवून दिले घर 

Firing : गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ज्यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली. गावकऱ्यांनी मारेकरी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो रायफल घेऊन पळून गेला. ...

प्रेयसीच्या जीवनात नवा प्रियकर आला; धमकावण्यास एक्स बॉयफ्रेण्डने हवेत गोळीबार केला - Marathi News | A new lover came into the girlfriend's life; ex boyfriend fired to intimidate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या जीवनात नवा प्रियकर आला; धमकावण्यास एक्स बॉयफ्रेण्डने हवेत गोळीबार केला

Crime News : माहीम बीच येथून अटक करण्यात आली असून दोघांना न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वरुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.  ...

प्रसूतीदरम्यान पत्नीला मिळाली पतीच्या मृत्यूची बातमी, आरजेडी नेत्याची हत्या   - Marathi News | During delivery, the wife received news of her husband's death, the murder of the RJD leader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रसूतीदरम्यान पत्नीला मिळाली पतीच्या मृत्यूची बातमी, आरजेडी नेत्याची हत्या  

Murder : एकीकडे त्या चिमुकलीचा आनंद तर दुसरीकडे एकुलता एक मुलगा रवी यांच्या मृत्यूच्या दुःखाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  ...

दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोपीयानमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरु - Marathi News | Two terrorists killed, clashes erupted in Shopian on Friday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोपीयानमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरु

Encounter : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून मोबाईल, इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेली आहे. ...

कात्रज भागात गोळीबार करणारे आरोपी गजाआड; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई  - Marathi News | Accuse was arrested in the case of firing in Katraj area; Bharti University police action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज भागात गोळीबार करणारे आरोपी गजाआड; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई 

सातारा भागात सापळा रचून पकडले आरोपी ...