लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात २ ठार, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - Marathi News | Post-voting violence, 2 killed in firing, 3rd in critical condition; Police detained BJP workers; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात २ ठार, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

चंदन राय आणि गुड्डू राय अशी मृतांची नावे असून मनोज राय यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गदारोळानंतर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. ...

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल  - Marathi News | Slovakia PM Robert Fico injured in shooting, suspect detained | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 

Slovakia PM Robert Fico injured in shooting : सध्या पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण - Marathi News | Firing in the air at Ramnagar in Warje Malwadi of Pune as Three people came on a bike | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले तीन जण

रात्री अकराच्या सुमारास घडला प्रकार, मतदान प्रक्रियेशी घटनेचा संबंध नसल्याची पोलिसांची माहिती ...

सलमान खान गोळीबार प्रकरणी गोळीबारासाठी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for providing gun for firing in Salman Khan house shooting case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खान गोळीबार प्रकरणी गोळीबारासाठी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना अटक

बिश्नोई गॅंगच्या सदस्यांसह दोघांना पंजाबमधून अटक ...

अल्पवयीन मुलाकडून तरुणावर गोळीबार, गोळी खांद्याच्या आरपार; तळेगाव दाभाडेतील घटनेने खळबळ - Marathi News | Shooting of youth by minor, bullet through shoulder; Talegaon Dabhadeti incident stirs up excitement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाकडून तरुणावर गोळीबार, गोळी खांद्याच्या आरपार; तळेगाव दाभाडेतील घटना

तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी येथे मंगळवारी (दि. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली... ...

गोलू तिवारी गोळीबार प्रकरणात सात जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Seven people arrested in Golu Tiwari firing case | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोलू तिवारी गोळीबार प्रकरणात सात जणांना घेतले ताब्यात

Gondia : गोंदिया मध्ये हत्ये प्रकरणात सात आरोपींना घेतले ताब्यात ...

कोल्हापुरात टोळीयुध्दाचा भडका; जवाहरनगरात गोळीबार,  तरुण जखमी - Marathi News | Outbreak of gang war in Kolhapur; Firing in Jawaharnagar, youth injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात टोळीयुध्दाचा भडका; जवाहरनगरात गोळीबार,  तरुण जखमी

सात संशयितांचा शोध सुरु : धारदार शस्त्रांनी केले वार, मांडीत घातली गोळी ...

मणिपुरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार; EVM ची तोडफोड, पाहा व्हिडिओ... - Marathi News | Manipur Polling Booth Firing: Firing at polling booth in Manipur; EVM vandalism, watch video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपुरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार; EVM ची तोडफोड, पाहा व्हिडिओ...

Manipur Polling Booth Firing: गोळीबार सुरू होताच मतदारांमध्ये घबराट पसरली, सर्वजण सैरावैरा धावू लागले. ...