Students Shoot Classmate: ११वीमध्ये शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी वर्गमित्राला घरी बोलावलं आणि घरात त्याच्यावर गोळीबार केला. या मागील कारणही समोर आले आहे. ...
Ganesh Kale News: पुण्यात गणेश काळे याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणातील चौघांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. ...
Ganesh Kale Shot Dead in Pune: भरदिवस आणि पेट्रोल पंपासमोर करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेने पुणे हादरले. गणेश काळेच्या हत्येने पुण्यातील टोळी संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ...
Mumbai Children Hostage Case: काल पवईमधील एका स्टुडिओमध्ये १७ मुलांना आलीस ठेवल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी एन्काऊंटर केला, यामध्ये रोहित आर्या याचा मृत्यू झाला. ...