लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

गॅरेज समोर कामासाठी उभी असताना शॉर्टसर्कीट; मालवाहतूक ट्रक आगीत जळाला - Marathi News | Short circuit while standing for work A cargo truck caught fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅरेज समोर कामासाठी उभी असताना शॉर्टसर्कीट; मालवाहतूक ट्रक आगीत जळाला

शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गाडीने अचानक पेट घेतला ...

लातूर एमआयडीसीत साकोळकर फर्निचरला आग; कोट्यवधीचे नुकसान - Marathi News | Sakolkar furniture fire in Latur MIDC; Billions of losses | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर एमआयडीसीत साकोळकर फर्निचरला आग; कोट्यवधीचे नुकसान

अग्निशमन दलाचे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न ...

मलकापुरात महामार्गावर द बर्निंग कारचा थरार..! चालत्या कारला भीषण आग - Marathi News | The thrill of the burning car on the highway in Malkapur! A car caught fire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापुरात महामार्गावर द बर्निंग कारचा थरार..! चालत्या कारला भीषण आग

चालकासह नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे तिघांचे वाचले प्राण ...

आगीतील बाधितांची आता आश्वासनांनी पुन्हा होरपळ; पाच पैशांचीही मदत नाही - Marathi News | The victims of the fire are now rejoicing with promises Even five paise is no help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगीतील बाधितांची आता आश्वासनांनी पुन्हा होरपळ; पाच पैशांचीही मदत नाही

टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीत १२ कुटुंबे व ७ व्यावसायिकांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झालेच, पण त्यानंतर आता आश्वासनांच्या आगीतही त्यांची होरपळच होते ...

मालवणीत विद्यार्थ्याच्या खेळाचे साहित्य जाळले! काळ्या फिती बांधून करणार निषेध - Marathi News | Student's sports materials were burnt in Malvani! Protest by tying black ribbons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणीत विद्यार्थ्याच्या खेळाचे साहित्य जाळले! काळ्या फिती बांधून करणार निषेध

नशाखोरी विरोधात अभियान छेडल्याने हा त्रास दिला जात असल्याचा शेख यांचा आरोप आहे. ...

जामसंडेतील एका दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Massive fire to a shop in Jamsand, loss of lakhs of rupees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जामसंडेतील एका दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

आगीवर नियंत्रण मिळविताना धावपळ ...

जुहू रेसिडेन्सी हॉटेलला आग - Marathi News | fire at juhu residency hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू रेसिडेन्सी हॉटेलला आग

आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. ...

सोलापुरात ट्रक पेटला, गव्हाची राख! क्रेनद्वारे उचलावे लागले वाहन  - Marathi News | Truck caught fire in Solapur, wheat ash The vehicle had to be lifted by a crane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ट्रक पेटला, गव्हाची राख! क्रेनद्वारे उचलावे लागले वाहन 

जवळपास पाच गाड्यांद्वारे पाणी मारुन आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले. ...