लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं - Marathi News | High Court scolds Gujarat government on Rajkot Game Zone fire incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं

गुजरातच्या गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २८ जणांचा बळी गेल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले आहेत ...

हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू - Marathi News | rajkot gaming zone fire newly married couple womans sister killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू

अक्षय आणि ख्याती यांचं लग्न अवघ्या आठवड्यापूर्वी झालं होतं, ते गेमिंग झोनमध्ये आले होते. याच दरम्यान आग लागली आणि दोघांचा मृत्यू झाला.     ...

एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर - Marathi News | Rajkot Game Zone Fire: A spark and..., How did fire break out in Rajkot TRP game zone? CCTV footage came in front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर

Rajkot Game Zone Fire: गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये २५ मे रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण अग्नितांडवामध्ये ९ मुलांसह २८ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता या दुर्घटनेचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ...

दिल्लीत भंडाऱ्यासारखे अग्निकांड, रुग्णालयात ७ नवजातांचा कोळसा, १२ बालकांची सुटका - Marathi News | Fire like a warehouse in Delhi, 7 newborns in hospital, 12 children rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भंडाऱ्यासारखे अग्निकांड, रुग्णालयात ७ नवजातांचा कोळसा, १२ बालकांची सुटका

रुग्णालय मालकाला अटक, न्यायदंडाधिकारी चौकशी ...

ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा - Marathi News | Security issues in Thane, insufficient exit routes; Poor fire protection system in gaming zone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा

ठाण्यातही राजकोटसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. ...

रक्त वाहून नेणारे वातानुकुलीत वाहन राष्ट्रीय महामार्गावर जळून खाक - Marathi News | An air-conditioned vehicle carrying blood caught fire on the national highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रक्त वाहून नेणारे वातानुकुलीत वाहन राष्ट्रीय महामार्गावर जळून खाक

वाहनचालक सुरक्षित : मध्यरात्रीपर्यंत वाहतूक दुतर्फा ठप्प ...

९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले - Marathi News | Gujarat Rajkot Fire - 35 killed in gaming zone fire, High Court hearing on Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले

या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही घटनास्थळी पाहणी केली. हॉस्पिटलला जात जखमींची विचारपूस केली. या घटनेची चौकशी करण्यासाठी ५ सदस्यीय एसआयटी गठीत करण्यात आली आहे. ...

दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी - Marathi News | Big fire in Delhi 7 newborns died 5 seriously injured in baby care center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

काल गुजरातमधील राजकोटमध्ये मोठी आग लागून २४ जणांचा मृत्यू झाला होता. आज दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...