प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी: नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावर भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरला आज दुपारी अचानक आग लागली. ग्रामस्थांच्या सतर्कतेने आणि कुरुंदवाड अग्निशामक ... ...
या घटनेत एकूण ४० लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या आहेत. आग विझविण्याचे काम वेगानं सुरू असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे. ...