लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

वरळी आग दुर्घटनेत तिसरा मृत्यू; चार महिन्यांचे बाळ व वडिलांनंतर आईनेही प्राण सोडले - Marathi News | Third death in Worli fire accident; After a four-month-old baby and a father, the mother also died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरळी आग दुर्घटनेत तिसरा मृत्यू; चार महिन्यांचे बाळ व वडिलांनंतर आईनेही प्राण सोडले

वरळी बीडीडी चाळीमधील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पुरी कुटुंबातील चारजण जखमी झाले होते. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...

सापाला पळवण्यासाठी लावली आग, काही मिनीटातच आग भडकली अन् 13 कोटींच्या घराचा झाला कोळसा - Marathi News | America News; a home was accidentally burned by its owner who was trying to get rid of a snakes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सापाला पळवण्यासाठी लावली आग, काही मिनीटातच आग भडकली अन् 13 कोटींच्या घराचा झाला कोळसा

अमेरिकेतील एका व्यक्तीने घरातील सापांना पळवण्यासाठी घरात आग लावली, पण यावेळी त्याचे आलीशान घर जळून गेले. ...

Firing In Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात भरदिवसा गोळीबार; सहा गोळ्या झाडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Daytime firing at Bharati University premises in Pune Death of one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Firing In Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात भरदिवसा गोळीबार; सहा गोळ्या झाडून तरुणाचा मृत्यू

घटनास्थळी तातडीने पोलीस फाटा दाखल झाला असून गुन्हे शाखेचे पथक आणि पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी केली आहे ...

कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये आगीचा तब्बल तीन तास थरार, रेल्वे डबा खाक - Marathi News | Train fire at Kolhapur railway station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये आगीचा तब्बल तीन तास थरार, रेल्वे डबा खाक

ही आग इतकी भीषण होती की आगीत रेल्वे डबा जळून खास झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ...

पॅकेजिंग कंपनीत आग लागून ८० लाखांचे नुकसान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज - Marathi News | 80 lakh loss due to fire in packaging company in pimpari chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पॅकेजिंग कंपनीत आग लागून ८० लाखांचे नुकसान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Fire News : तळवडे येथील इंदोर पॅकेजिंग इंडस्ट्रीज या कंपनीत आग लागली. ...

मालकाने कामाचे आगाऊ पैसे न दिल्याने कामगाराने थेट दुकानाला लावली आग - Marathi News | As the employer did not pay in advance for the work, the worker set the shop on fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालकाने कामाचे आगाऊ पैसे न दिल्याने कामगाराने थेट दुकानाला लावली आग

मालकाने कामाचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून कामगाराने दुकानाला आग लावल्याची घटना घडली. यामुळे आजूबाजूची दुकानांचे नुकसान झाले ...

कोचीच्या समुद्रात जहाजाला लागली आग, इंजिनही बंद पडलं; बचाव पथकाने वाचवला 709 जणांचा जीव - Marathi News | ship caught fire and the engine stopped near Kochi; 709 people Rescued by rescue squad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोचीच्या समुद्रात जहाजाला लागली आग, इंजिनही बंद पडलं; बचाव पथकाने वाचवला 709 जणांचा जीव

जहाज कावरत्तीहून एंड्रोथला जात होते, आगीची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाचे गस्ती जहाज 'समर्थ' एमव्ही कावरत्तीमधील प्रवाशांच्या बचावासाठी रवाना झाले. ...

Fire: पिंपरीत लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक; एक महिला जखमी - Marathi News | Fire Four shops gutted in Pimpri fire one woman was injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Fire: पिंपरीत लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक; एक महिला जखमी

एमआयडीसीच्या हिंजवडी फेज एकमधील अग्निशामक केंद्राचा एक, पीएमआरडीएच्या अग्निशामक केंद्राचा एक तसेच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे तीन, असे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले ...