मेरी रासबिहारी लिंक रोडवर असलेल्या मानेनगरला गुरुवारी (दि.१६) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास शिवपुष्प रो हाऊस येथे पत्र्याच्या खोलीत गॅस गळती होऊन सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने या दुर्घटनेत कोणती ...
पोबारू लेआउटमध्ये जमील नामक व्यक्तीकडून गॅस रिफिलिंगचा व्यवसाय राजरोसपणे केला जातो. यापूर्वी पुरवठा विभागाने एकदा कारवाईचे धाडस दाखविले होेते. मात्र त्यानंतर कुणी फिरकले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती वापराचा गॅस वाहनात इंधन म्हणून भरला जातो. हा प ...
Family Disputes : उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी परिसरात गोपाल शर्मा हे कुटुंबासह राहतात. गुरवारी मध्यरात्री घरा समोर पार्किंग केलेल्या ऍक्टिव्हा मोटारसायकलवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकण्यात आली. ...
Fire Case : आग नियंत्रणात असून जखमी महिलेला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. त्या २० टक्के भाजल्या असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली. ...
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य कन्वेअर बेल्टला आग लागली. ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास लागली असून आग विझवण्याचे कार्य सुरू आहे. तर, कोळसा पुरवठा थांबल्यामुळे वीज केंद्रातील चार युनीटमधील उत्पादन ठप्प पडले आहे. ...