इमारत पाडण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने गेल्या सात-आठ वर्षांत कोणतीही कारवाई झाली नाही. ...
मळणी सुरू असातना अचानक ट्रॅक्टरमधून उडालेली ठिणगी धान पुंजण्याच्या ढिगावर पडली. काही कळायच्या हात आग लागली. उपस्थित शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरल्याने काही वेळातच धान पुंजणे, मळणी आणि ट्रॅक्टर जळून खाक झाला. या घटनेची ...
दिघोरी येथील मुखरू कापसे यांच्या गावाच्या मध्यवस्तीत शिवश्रद्धा कृषी केंद्र आहे. गुरुवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद केले आणि घरी गेले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला कृषी केंद्रातून धूर निघत असल्याचे दिसले. ट्रकच ...
गाडीसमाेर काेंबडा आडवा आला. चालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता गाडी बाजूला उलटली. गाडी जमिनीवर पडताच डिझेल टाकी लिकेज झाली आणि गाडीने पेट घेतला. ...