लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

कळमन्यात काेट्यवधींच्या कृषी मालाची सुरक्षा वाऱ्यावर - Marathi News | Security of thousands of agricultural commodities in Kalmana is in jeopardy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात काेट्यवधींच्या कृषी मालाची सुरक्षा वाऱ्यावर

Nagpur News ‘लोकमत’ने कळमना मार्केटच्या ११४ एकर परिसरांतील कृषिमालाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला असता, येथे अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे उघड झाले. ...

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य  - Marathi News |  The dumping ground in Ulhasnagar has caught fire and there is smoke everywhere  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य 

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग लागली असून सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  ...

कंटेनरची इलेक्ट्रिक दुचाकीला धडक; २ तरुण जागीच ठार - Marathi News | Container hits electric bike; Two youths killed, two-wheeler burnt | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कंटेनरची इलेक्ट्रिक दुचाकीला धडक; २ तरुण जागीच ठार

खंडाळा शिवारातील भीषण अपघात, अपघातस्थळाचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. ...

बदल्याची आग! गर्लफ्रेंडचा कारनामा, बॉयफ्रेंडचं सामान चोरलं, अख्खं घरच जाळलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | texas woman was arrested after burning boyfriend house after another girl answers her phone | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बदल्याची आग! गर्लफ्रेंडचा कारनामा, बॉयफ्रेंडचं सामान चोरलं, अख्खं घरच जाळलं; नेमकं काय घडलं?

रागाच्या भरात एक तरुणीने थेट आपल्या बॉयफ्रेंडचं घरच जाळलं आहे. ...

कळमना मार्केट आग; जवानांनी झेलला लाल मिरचीचा धूर; तोंडाला बांधला ओला कपडा  - Marathi News | Kalamana Market Fire; The soldiers caught red pepper smoke; A wet cloth tied to the mouth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमना मार्केट आग; जवानांनी झेलला लाल मिरचीचा धूर; तोंडाला बांधला ओला कपडा 

Nagpur News कोट्यवधी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या मिरच्यांमधून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. त्यातून निघालेल्या धुरामुळे अग्निशमन पथकाला आग विझविताना प्रचंड त्रास झाला. ...

वैजापुरात चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग - Marathi News | A fire broke out at a four-wheeler showroom in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापुरात चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग

आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ...

Viedo : नागपूरमध्ये अग्नितांडव; कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत भीषण आग, कोट्यवधींची मिरची जळून खाक - Marathi News | Huge fire in Kalamna Agricultural Produce Market Committee Nagpur, red pepper worth crores burnt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Viedo : नागपूरमध्ये अग्नितांडव; कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत भीषण आग, कोट्यवधींची मिरची जळून खाक

व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान ...

कोल्हापुरातील बांबवडेत राहत्या घरास आग, ..अन् मोठा अनर्थ टळला - Marathi News | A fire broke out at a house in Bambavade kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील बांबवडेत राहत्या घरास आग, ..अन् मोठा अनर्थ टळला

आगीत प्रापंचिक साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले ...