लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

भिवंडीत गोदामाला भीषण आग ; आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Bhiwandi godown fire fire brigade to control the fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गोदामाला भीषण आग ; आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

या भीषण आगीत लाखो रुपयांच्या टिशू पेपरचे रोल जळून खाक झाले आहे.मात्र आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. ...

Bihar Chimney Blast: भयावह! वीटभट्टीला आग लावताना चिमणीचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १२ जखमी, २० लोक बेपत्ता - Marathi News | Bihar Chimney Blast: Chimney explosion while setting fire to brick kiln, 6 killed, 12 injured, 20 missing in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह! वीटभट्टीला आग लावताना चिमणीचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १२ जखमी, २० लोक बेपत्ता

Bihar Chimney Blast: बिहारमधील रक्सौल येथे ही घटना घडली आहे. ...

सैन्याच्या ट्रेनमध्ये भीषण आग; आधुनिक ट्रक जळून खाक, सामानाचा कोळसा - Marathi News | Massive fire in indian army train; army trucks and other stuff burn out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याच्या ट्रेनमध्ये भीषण आग; आधुनिक ट्रक जळून खाक, सामानाचा कोळसा

आग लागल्यानंतर जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. ...

ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरी पेटली! सकाळी ६ वाजताची घटना; सर्व प्रवासी सुखरूप - Marathi News | luxury burned near osargaon toll plaza all passengers safe | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरी पेटली! सकाळी ६ वाजताची घटना; सर्व प्रवासी सुखरूप

ही आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

पुणे-बंगळुरू महामार्गावर द बर्निंग बसचा थरार, ३५ प्रवासी बचावले; दीड तास लेन बंद - Marathi News | Thriller of the burning bus on Pune-Bangalore highway, 35 passengers were saved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू महामार्गावर द बर्निंग बसचा थरार, ३५ प्रवासी बचावले; दीड तास लेन बंद

टायर पेटल्याने बसला आग लागली आणि बघता-बघता संपूर्ण बस पेटली ...

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले - Marathi News | accident at Hatkhamba on Mumbai Goa highway, two trucks burnt down | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले

उतारातून भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढील ट्रकला दिली धडक, अन्.. ...

घाटकोपरमध्ये रेस्टॉरंटला आग; एकाचा मृत्यू, दाेन जखमी, चार पोलिस घुसमटले - Marathi News | Restaurant fire in Ghatkopar; One dead, two injured, four policemen stormed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपरमध्ये रेस्टॉरंटला आग; एकाचा मृत्यू, दाेन जखमी, चार पोलिस घुसमटले

शेजारच्या रुग्णालयालाही झळ; २२ रुग्णांना राजावाडीला हलवले ...

Video - घाटकोपरमध्ये पारेख रुग्णालया शेजारील इमारतीला भीषण आग - Marathi News | Video - Fire breaks out near Parekh Hospital in Mumbai's Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - घाटकोपरमध्ये पारेख रुग्णालया शेजारील इमारतीला भीषण आग

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...