लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

सिंहगड घाट रस्त्यात चालती मोटार कार गरम झाल्याने घेतला पेट - Marathi News | A motor car running on Sinhagad Ghat road caught fire due to overheating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड घाट रस्त्यात चालती मोटार कार गरम झाल्याने घेतला पेट

गाडीतील पर्यटक वेळीच उतरल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही ...

बेळगाव-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी जवळ बर्निंग बसचा थरार, बस जळून खाक  - Marathi News | Thrill of burning bus near Hattargi on Belgaum-Kolhapur National Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगाव-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी जवळ बर्निंग बसचा थरार, बस जळून खाक 

सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप ...

भिवंडीत अग्नितांडव; लेदर बॅग कारखान्याला भीषण आग - Marathi News | fire in Bhiwandi; A major fire broke out at a leather bag factory | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अग्नितांडव; लेदर बॅग कारखान्याला भीषण आग

आगीची वार्ता समजताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. ...

१६ स्फोटांमुळे हादरली इगतपुरी, जिंदाल कंपनीत अग्नितांडव; २ मृत्युमुखी, १७ जखमी - Marathi News | 16 explosions, fire in Jindal Company in Igatpuri at Nashik, 2 dead, 17 injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१६ स्फोटांमुळे हादरली इगतपुरी, जिंदाल कंपनीत अग्नितांडव; २ मृत्युमुखी, १७ जखमी

सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.      ...

फटाक्यांच्या स्फोटांमध्ये राखरांगाेळी, तीन महिलांचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यात बार्शीमधील दुर्घटना - Marathi News | three women killed in firecracker blasts; Accident in Barshi in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फटाक्यांच्या स्फोटांमध्ये राखरांगाेळी, तीन महिलांचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यात बार्शीमधील दुर्घटना

कारखान्यात  सतत स्फोट होत असल्याने जखमींचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. ...

जिंदालमधील आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार; मृतांना ५ लाखांची मदत, एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | High-level inquiry into Jindal fire incident; 5 lakhs will be given to the deceased, says CM Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिंदालमधील आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार; मृतांना ५ लाखांची मदत- मुख्यमंत्री

दोन कामगारांचा मृत्यू, 17 जणांना केले रेस्क्यू ...

Video: बार्शीत कारखान्यात स्फोट, आगीचे लोण २ किमीपर्यंत पसरले; वाऱ्यासह गवत पुढेपुढे जळत गेले! - Marathi News | Video: Factory explosion in barshi, fire spread to 2 km; The grass was blown back and forth with the wind! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: बार्शीत स्फोट, आगीचे लोण २ किमीपर्यंत पसरले; वाऱ्यासह गवत पुढेपुढे जळत गेले!

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. ...

सोलापूरात फटाका कारखान्यात स्फोट; अंगावर थरकाप उडवणारा Video आला समोर - Marathi News | Blast in firecracker factory in Solapur; A shocking video came out | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात फटाका कारखान्यात स्फोट; अंगावर थरकाप उडवणारा Video आला समोर

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. ...