लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

जुन्या टायरच्या गोडाऊनला भीषण आग; सहा लाखांचे टायर जळून खाक - Marathi News | A massive fire at an old tire godown; Tires worth six lakhs were burnt | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुन्या टायरच्या गोडाऊनला भीषण आग; सहा लाखांचे टायर जळून खाक

आग आटोक्यात येईपर्यंत आतील सहा लाख रुपयांचे टायर व इतर साहित्य जळून खाक झाले. ...

बुलढाण्यात शाॅर्टसर्किटमुळे आग; दहा क्विंटल कापूस जळाला - Marathi News | Fire due to short circuit in Buldhana; Ten quintals of cotton were burnt | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात शाॅर्टसर्किटमुळे आग; दहा क्विंटल कापूस जळाला

गायकवाड यांचे ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

टीचरने मोबाईल जप्त केला म्हणून १४ वर्षीय मुलीनं शाळेला आग लावली; २० मृत्यू - Marathi News | In Guyana, 14-year-old girl sets fire to school after teacher confiscates mobile; 20 deaths | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टीचरने मोबाईल जप्त केला म्हणून १४ वर्षीय मुलीनं शाळेला आग लावली; २० मृत्यू

आग लागल्यामुळे शाळेतील इतरांसोबत आरोपी मुलगीही जखमी झाली. ...

धक्कादायक! शिक्षकाने मोबाईल हिसकावून घेतल्याने विद्यार्थिनीचा संताप; पेटवली शाळा, 20 जणांचा मृत्यू  - Marathi News | 14 year old girl set fire to school 20 killed after teacher snatched her mobile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! शिक्षकाने मोबाईल हिसकावून घेतल्याने विद्यार्थिनीचा संताप; पेटवली शाळा, 20 जणांचा मृत्यू 

Girl Set Fire To School : गयाना येथील एका शाळेच्या मुलींच्या वसतिगृहात सोमवारी रात्री आग लागली. ...

Burning Car: स्वप्नांची राखरांगोळी! सेकंड हँड कार खरेदी केली, घरी जाण्यापूर्वीच जळून खाक झाली, मग... - Marathi News | Ashrangoli of dreams! Bought a second hand car, burnt it before going home, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वप्नांची राखरांगोळी! सेकंड हँड कार खरेदी केली, घरी जाण्यापूर्वीच जळून खाक झाली, मग...

Burning Car: आपल्याकडे चार चाकी असावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. ते पूर्ण व्हावं यासाठी अनेक जण अपार कष्ट घेतात. अशाच एका व्यक्तीने मोठ्या कष्टाने सेकंड हँड कार खरेदी केली होती. मात्र तो दुर्दैवी ठरला. ...

किल्ल्यात रील्ससाठी आग, तरुणावर गुन्हा; पुरातत्त्व विभागाच्या तक्रारीवरून कारवाई - Marathi News | A fire for reels in the fort, a crime against youth; Action on complaint of Archeology Department | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :किल्ल्यात रील्ससाठी आग, तरुणावर गुन्हा; पुरातत्त्व विभागाच्या तक्रारीवरून कारवाई

वसई किल्ल्यातील फ्रान्सिस्कन चर्चमध्ये हासीम शेख या तरुणाने इन्स्टाग्राम रिल्ससाठी तेथील शिलालेखावर ‘एस’ आकारात ज्वलनशील रसायन टाकून आग लावली होती. ...

धक्कादायक! साक्षगंध झालेल्या तरुणीने पेटवून घेत केली आत्महत्या - Marathi News | Shocking! The young woman committed suicide by setting herself on fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! साक्षगंध झालेल्या तरुणीने पेटवून घेत केली आत्महत्या

Nagpur News साक्षगंध झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मुलीचे लग्न होणार असल्यामुळे कुटुंबीय खुश होते; परंतु मंगळवारी सकाळी काय झाले कुणास ठाऊक या २२ वर्षांच्या मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जगाचा निरोप घेतला. ...

Video: उन्हाच्या तीव्रतेने बारामती होरपळले; अतिउष्णतेने शहरात घेतला दुचाकीने पेट - Marathi News | Baramati was scorched by the heat of the sun The bike caught fire in Baramati due to extreme heat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: उन्हाच्या तीव्रतेने बारामती होरपळले; अतिउष्णतेने शहरात घेतला दुचाकीने पेट

तापमान वाढल्यास पुढे काय? या भीतीने बारामतीकर धास्तावले ...