लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

आगीत खाक झालेल्या भाज्यांचा ‘काळा चिखल’ पाहून शहाजा शेख यांचा हुंदका अनावर - Marathi News | Seeing the black mud of the vegetables charred in the fire Shahaja Sheikh dowry was dismayed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगीत खाक झालेल्या भाज्यांचा ‘काळा चिखल’ पाहून शहाजा शेख यांचा हुंदका अनावर

महापालिकेचे अधिकारी येऊन मदत मिळण्याचे आश्वासन देऊन गेले पण आता काय खायचं, व्यावसायिकांचा सवाल ...

ठाण्यातील हॉटेलला आग, मोठं नुकसान; अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका - Marathi News | Fire at a hotel in Thane's Waghbeel; Three trapped employees were safely rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील हॉटेलला आग, मोठं नुकसान; अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका

ठाणे अग्निशमन दलाचे मदतकार्य: हॉटेलचे मोठया प्रमाणात नुकसान ...

मुंबईत पहाटेच्या सुमारास भीषण आग, २५ झोपड्या जळून खाक - Marathi News | A fierce fire broke out in Mumbai early in the morning, 25 huts were gutted in dharavi kamla nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पहाटेच्या सुमारास भीषण आग, २५ झोपड्या जळून खाक

धारावीच्या शाहुनगर परिसरात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. ...

मनोरीला लागलेल्या आगीत मच्छिमारांच्या जाळ्या भस्मसात, आमदार सुनील राणे यांनी केली आर्थिक मदत  - Marathi News | nets burn in Manori fire MLA Sunil Rane help to fishermen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरीला लागलेल्या आगीत मच्छिमारांच्या जाळ्या भस्मसात, आमदार सुनील राणे यांनी केली आर्थिक मदत 

यामुळे येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली होती आणि मनोरीकरांच्या बोटी या सुमुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या. ...

दुर्दैवी ! काजुच्या बागेत वणवा विझविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Alas! An old man who went to extinguish wildfire died in a panic in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दुर्दैवी ! काजुच्या बागेत वणवा विझविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा होरपळून मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथील घटना. गोविंद विश्राम घवाळी (६६) असे त्यांचे नाव आहे. ...

खामगावांत टपऱ्यांना आग, भर दुपारीच आग लागल्याने व्यापाऱ्यांची धावपळ - Marathi News | Fire breaks out in Khamgaon, merchants run after the fire broke out in the middle of the afternoon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावांत टपऱ्यांना आग, भर दुपारीच आग लागल्याने व्यापाऱ्यांची धावपळ

खामगाव शहरातील भुसावळ चौकातील कोंडवाड्या जवळ चहा, नास्त्याचया दुकानांसोबतच काही टिंबरची दुकाने आहेत ...

Video: हडपसरमध्ये मध्यरात्री भाजी मंडईला मोठी आग; भाजी विक्रेत्यांचे ९० स्टॉल जळून खाक - Marathi News | Big fire at vegetable market in Hadapsar at midnight; 90 stalls of vegetable sellers burnt down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: हडपसरमध्ये मध्यरात्री भाजी मंडईला मोठी आग; भाजी विक्रेत्यांचे ९० स्टॉल जळून खाक

अग्निशमन दलाच्या जवानांनी २५ मिनीटांत आग आटोक्यात आणली ...

खुडज येथे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | house fire at khudaj hingoli a loss of lakhs of rupees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खुडज येथे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान

आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. ...