लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्ती वितळून झाला गोळा, सर्व फर्निचर जळून खाक - Marathi News | Fire at a jeweler's shop in Wanwadi; The silver idols were melted and collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्ती वितळून झाला गोळा, सर्व फर्निचर जळून खाक

सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवल्याने ते वाचले तर आगीत दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक ...

Pune: सातारा रस्ता बीआरटी मार्गात बर्निंग कारचा थरार; चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | Pune: Thrill of Burning Car on Satara Road BRT Route; Due to the vigilance of the driver, the disaster was averted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातारा रस्ता बीआरटी मार्गात बर्निंग कारचा थरार; चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Pune: पुणे सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील पद्मावती बस स्थानका जवळ शनिवारी (दि. १२) सायंकाळी आठच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. चालत्या मोटारीने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात मोटार जळून खाक खाली. ...

Dhule: भीषण आगीत स्पोर्टसचे दुकान जळून खाक - Marathi News | A sports shop was gutted in a fierce fire | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भीषण आगीत स्पोर्टसचे दुकान जळून खाक

Dhule: धुळे शहरातील झाशीच्या राणी पुतळा चाैकात असलेल्या राजू अहिरे यांच्या प्रियंका स्पोर्टस् नावाच्या दुकानाला शनिवारी ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ...

भीषण वणव्यात अमेरिकेतील संपूर्ण शहर जळून खाक, भारतातून १५० वर्षांपूर्वी पाठवलेली भेटही संकटात - Marathi News | An entire city in America has been burnt down in a fierce fire, a gift sent from India 150 years ago is also in danger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण वणव्यात अमेरिकेतील संपूर्ण शहर खाक, भारतातून १५० वर्षांपूर्वी पाठवलेली भेटही संकटात

Hawaii Fire: अमेरिकेमधील हवाई राज्यातील जंगलामध्ये लागलेल्या भीषण आगीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. या अग्नितांडवाच्या ज्वाळांमध्ये सापडल्याने संपूर्ण शहर जळून खाक झाले आहे. ...

मालेगावात कापड दुकानास आग; ७८ लाखांचे साहित्य जळून खाक - Marathi News | Cloth shop fire in Malegaon; Materials worth 78 lakhs were burnt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात कापड दुकानास आग; ७८ लाखांचे साहित्य जळून खाक

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य अवलंबिले. यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

VIDEO: जंगलाची आग शहरात पसरली; अख्ख शहर जळून खाक, 53 जणांचा मृत्यू - Marathi News | hawaii-fire-2023-looks-like-hell-social-media-wildfire-update-watch-videos | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: जंगलाची आग शहरात पसरली; अख्ख शहर जळून खाक, 53 जणांचा मृत्यू

भयानक आगीमुळे परिसर नरकाप्रमाणे दिसत होता. VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप... ...

दालमिया सिमेंट कंपनी मध्ये भीषण आग, तीन कन्वेयर बेल्ट जाळून खाक - Marathi News | Massive fire in Dalmia Cement Company, gutted three conveyor belts | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दालमिया सिमेंट कंपनी मध्ये भीषण आग, तीन कन्वेयर बेल्ट जाळून खाक

सुदैवाने जीवितहानी टळली ...

जि. प. कन्याशाळेच्या स्वयंपाकगृहाला आग, शाळेतील शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | Dist. W. A fire broke out in the kitchen of the girls' school, a disaster was averted due to the promptness of the school teachers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जि. प. कन्याशाळेच्या स्वयंपाकगृहाला आग, शाळेतील शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला

कन्या शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींना दररोज पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. ...