लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

सोलापूरजवळील कचरा डेपोला लागली आग; १६ तासानंतरही आगीची तीव्रता कमी होईना - Marathi News | A fire broke out at a garbage depot near Solapur Even after 16 hours the intensity of the fire will not decrease | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरजवळील कचरा डेपोला लागली आग; १६ तासानंतरही आगीची तीव्रता कमी होईना

तुळजापूर रोडवरील भोगाव हद्दीत असलेल्या कचरा डेपोला गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास अचानक आग लागली. ...

ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये भीषण आग, डब्यात धुराचे लोट - Marathi News | Fire breaks out in Durg-Puri Express in Odisha, know here details   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये आग, डब्यात धुराचे लोट

नुआपाडा जिल्ह्यातील दुर्ग पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला अचानक आग लागली. ...

दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे 40 लाखाचे नुकसान - Marathi News | 40 lakhs loss in shop fire | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे 40 लाखाचे नुकसान

रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान आगीवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात अग्निशामक दलाला यश आले. ...

Satara News: अपघातानंतर वादावादी, चालकाने घेतले चक्क स्वत:ला पेटवून - Marathi News | The Tempo driver almost set himself on fire after an argument after the accident in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: अपघातानंतर वादावादी, चालकाने घेतले चक्क स्वत:ला पेटवून

जखमी चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...

मणिपूर हिंसाचार: जमावाने रुग्णवाहिका पेटवली, आई आणि 8 वर्षीय मुलासह तिघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Manipur violence: Ambulance set on fire by mob, three die including mother and 8-year-old son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार: जमावाने रुग्णवाहिका पेटवली, आई आणि 8 वर्षीय मुलासह तिघांचा होरपळून मृत्यू

आठ वर्षीय मुलाला गोळी लागल्यानंतर आई त्याला घेऊन रुग्णालयात जात होती, वाटेतच जमावाने जाळून मारलं. ...

Video : वर्ध्यातील भंगार गोदामाला भीषण आग; प्लास्टिकसह लाकूड खाक  - Marathi News | Massive fire at scrap warehouse in Wardha; Wood plank with plastic burnt, Loss on one crore | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Video : वर्ध्यातील भंगार गोदामाला भीषण आग; प्लास्टिकसह लाकूड खाक 

एक कोटीवर नुकसान : अग्निशमक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु  ...

Sealdah-Ajmer Express fire: सियालदह-अजमेर एक्सप्रेसच्या बोगीला आग, प्रवाशांनी खिडकी-दरवाजातून मारल्या उड्या - Marathi News | Sealdah-Ajmer Express fire: Fire in the coach of Sealdah-Ajmer Express, passengers jumped from windows and doors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियालदह-अजमेर एक्सप्रेसच्या बोगीला आग, प्रवाशांनी खिडकी-दरवाजातून मारल्या उड्या

Sealdah-Ajmer Express fire: माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहून आग आटोक्यात आणली. ...

झोपण्यावरुन झालेल्या वादात तरुणाला दिले पेटवून; पुण्याच्या मुठेश्वर मंदिराजवळील वाचनालयातील घटना - Marathi News | A young man was set on fire in an argument over sleeping The incident at the library near Mutheshwar Temple in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपण्यावरुन झालेल्या वादात तरुणाला दिले पेटवून; पुण्याच्या मुठेश्वर मंदिराजवळील वाचनालयातील घटना

दोघे ओळखीचे असून वाचनालयात आले असता झोपण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता ...