काही वेळातच आग इतकी भीषण झाली की अनेक जण यात होरपळले. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
Mathura Fire News: उत्तर प्रदेशमधील मथुरा शरहातील गोपालबागमध्ये फटाके बाजारातील काही दुकानांमध्ये रविवारी आग लागल्याने ७ दुकानं जळून भस्मसात झाली. या आगीमध्ये एका फायरमनसह ९ जण होरपळले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ...