लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

१७ आगींच्या घटनांनी हादरले शहर, रात्रभर अग्नीशमनच्या गाड्यांचे वाजले सायरन - Marathi News | 17 fire incidents rocked in Nagpur, fire engine siren sound throughout the night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१७ आगींच्या घटनांनी हादरले शहर, रात्रभर अग्नीशमनच्या गाड्यांचे वाजले सायरन

आनंदोत्सवावर विरजण : अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक  ...

बार्शीत हॉटेलवर रॉकेटच्या ठिणग्या पडून भीषण आग - Marathi News | Sparks from rockets on the hotel in the barshi caused a huge fire | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत हॉटेलवर रॉकेटच्या ठिणग्या पडून भीषण आग

दुर्घटना १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन नंतर रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली. ...

दिवाळीच्या रात्रीच घराला लागली आग, चार लाखांचे नुकसान - Marathi News | Fire broke out in the house on Diwali night itself, loss of four lakhs | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिवाळीच्या रात्रीच घराला लागली आग, चार लाखांचे नुकसान

दिवाळीच्या आनंदावर विरजण : शॉर्टसर्किटचा संशय ...

धक्कादायक! हैदराबाद इथं रहिवासी इमारतीला आग; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, काय घडलं? - Marathi News | A fire residential building in the Bazarghat area of Hyderabad’s Nampally, 9 Death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! हैदराबाद इथं रहिवासी इमारतीला आग; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, काय घडलं?

अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे बरेच प्रयत्न करत होते. परंतु ही आग इतकी भयंकर होती की धुरामुळे समोरचे काही दिसत नव्हते. ...

दिवाळीच्या रात्रीच घराला लागली आग, शॉर्टसर्किटचा संशय - Marathi News | A house caught fire on Diwali night itself, suspicion of short circuit | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिवाळीच्या रात्रीच घराला लागली आग, शॉर्टसर्किटचा संशय

चार लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. शॉर्टसर्किटने ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...

पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही - Marathi News | Fire incidents in 23 places due to firecrackers in Pune No one was injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही

अग्निशमन नियंत्रण कक्षास आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणली ...

हैदराबादमध्ये मोठी दुर्घटना; कार दुरुस्तीदरम्यान भीषण आग, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | massive fire accident at nampally in hyderabad many killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये मोठी दुर्घटना; कार दुरुस्तीदरम्यान भीषण आग, 6 जणांचा मृत्यू

काही वेळातच आग इतकी भीषण झाली की अनेक जण यात होरपळले. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

घराला आग, जीवनावश्यक साहित्य जळून खाक; दिवाळीच्या आनंदावर विरजन - Marathi News | The house caught fire and the essentials were reduced to ashes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घराला आग, जीवनावश्यक साहित्य जळून खाक; दिवाळीच्या आनंदावर विरजन

दागिने, नगदी रुपये, अन्नधान्य जळाले ...