डोळ्यादेखत त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन सुना, तीन नातवंडे आगीच्या विळख्यात ओढली गेली. एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी गेल्याने गजबजलेल्या परिसरात स्मशानशांतता पसरली. ...
पोटमाळ्याच्या शिडीवरून खाली उतरून दरवाजा उघडला, मात्र दारातही आग होती. बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. क्षणभर काय करावे सुचले नाही. मुलगीही घाबरली. अखेर तिला गच्च मिठीत घेत आगीच्या तांडवातून उड्या घेत निसटले. ...