नवजात बालकांच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीने १० चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबात शोककळा पसरली आहे. या अपघातात १७ मुलं जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
रुग्णालयातील शिशु वॉर्डमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत १० चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...