लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

घाटी रुग्णालयातील शस्त्रगृहात आग; सुदैवाने मोठी घटना टळली - Marathi News | Fire breaks out in the armory of Goverment Hospital Ghati; Fortunately, a major incident was averted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातील शस्त्रगृहात आग; सुदैवाने मोठी घटना टळली

अग्निशमन बंबाच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला ...

२१ मजल्यांपेक्षा अधिक उंचीवर पोहोचणार ‘अग्निशमन’ची शिडी; गगनचुंबी इमारतींमुळे निर्णय - Marathi News | Fire ladders will reach heights of more than 21 floors; Decision due to skyscrapers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२१ मजल्यांपेक्षा अधिक उंचीवर पोहोचणार ‘अग्निशमन’ची शिडी; गगनचुंबी इमारतींमुळे निर्णय

६४ मीटरच्या चार ‘टर्न टेबल लॅडर’द्वारे आग विझवणे शक्य ...

अमेरिकेत अग्नितांडव; लॉस एंजेलिसमध्ये 300 कोटी रुपयांचा बंगला जळून खाक, पाहा व्हिडिओ... - Marathi News | America Fire: bungalow worth Rs 300 crores burnt down in Los Angeles, watch the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत अग्नितांडव; लॉस एंजेलिसमध्ये 300 कोटी रुपयांचा बंगला जळून खाक, पाहा व्हिडिओ...

America Fire : जंगलातील आग पसरल्यामुळे जवळपास 1,500 घरांची राख झाली आहे. ...

आधीच कर्जबाजारी...! कॅलिफोर्नियाच्या आगीने अमेरिका गुढघ्यावर येणार; ₹1,28,91,36,00,00,000 भस्मसात - Marathi News | los angeles wildfire is costliest fires in us history with losses over 50 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधीच कर्जबाजारी...! कॅलिफोर्नियाच्या आगीने अमेरिका गुढघ्यावर येणार; ₹1,28,91,36,00,00,000 भस्मसात

los angeles wildfire : अमेरिकेने आतापर्यंत अनेक नैसर्गिक संकटांचा धिराने सामना केला. मात्र, यावेळचं संकंट देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं कंबरडं मोडणारं आहे. ...

एका व्यक्तीने कॅलिफोर्नियाचे अख्खे जंगल जाळले? गुरुवारी एका ठिकाणी आग लावताना पकडला गेला - Marathi News | One man burned down an entire forest in California los Angelis? He was caught setting a fire at a location on Thursday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका व्यक्तीने कॅलिफोर्नियाचे अख्खे जंगल जाळले? गुरुवारी एका ठिकाणी आग लावताना पकडला गेला

America Fire Update: अग्निकांडाला जबाबदार असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे. ...

हॉलिवूड धोक्यात... स्टार्सची घरे आगीत जळून खाक, ऑस्कर सोहळा पुढे ढकलला! - Marathi News | Los Angeles Wildfires Hollywood Hills In Danger Celebrities Homeles And Oscar Nominations Postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड धोक्यात... स्टार्सची घरे आगीत जळून खाक, ऑस्कर सोहळा पुढे ढकलला!

लॉस एंजेलिसच्या हॉलिवूड सीटीमध्ये आगीने कहर केला आहे. ...

कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच, २ लाखांहून अधिक लोकांना घरं सोडण्याचे आदेश - Marathi News | Los Angeles wildfires updates : Nearly 2 lakh residents under evacuation, Hollywood Hills under threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच, २ लाखांहून अधिक लोकांना घरं सोडण्याचे आदेश

Los Angeles wildfires : या भीषण आगीमुळे ३ दिवसांत २८ हजार एकर क्षेत्र जळून खाक झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.  ...

परभणी-गंगाखेड रोडवर बर्निंग 'बस'; चालकाच्या समयसुचकतेने वाचले प्रवाशांचे प्राण - Marathi News | Burning 'bus' on Parbhani-Gangakhed road; Driver's timely action saves lives of passengers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-गंगाखेड रोडवर बर्निंग 'बस'; चालकाच्या समयसुचकतेने वाचले प्रवाशांचे प्राण

धावत्या बसने पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली, पण चालकाने वाहकाच्या मदतीने वेळीच सर्व प्रवाश्यांना बसमधून बाहेर काढले ...