लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

तळजाई टेकडीवर पुन्हा आगीच्या झळा, बेपर्वाईमुळे वन संपत्तीची राख, एक एकरचा परिसर जळून खाक - Marathi News | Fire breaks out again on Taljai hill forest wealth reduced to ashes due to carelessness, one acre area burnt to ashes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई टेकडीवर पुन्हा आगीच्या झळा, बेपर्वाईमुळे वन संपत्तीची राख, एक एकरचा परिसर जळून खाक

टेकडीवर आग लागली जाते का? आग लावली जाते? हे वन विभागाने पाहणे गरजेचे आहे ...

Satara: ‘जाळरेषा’ रोखणार वणव्याची धग !, वन विभागाने केले सूक्ष्म नियोजन - Marathi News | Fine planning by the forest department to prevent this outbreak of wildfire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ‘जाळरेषा’ रोखणार वणव्याची धग !, वन विभागाने केले सूक्ष्म नियोजन

कऱ्हाड तालुक्यात महादेव डोंगररांगेवर विशेष लक्ष ...

Shirur Fire: चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक - Marathi News | Electric pole collapses after being hit by a four-wheeler; Plastic company burns down due to short circuit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक

अखेर साडेतीन तासांच्या प्रयत्नंतर आग आटोक्यात आली, परंतु तो पर्यंत कंपनीतील कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते ...

अग्निकल्लोळाचे दोन बळी, मशीद बंदर, वडाळ्यात इमारतींना आग, तिघे जखमी - Marathi News | Two killed in fire, buildings set on fire in Masjid Bandar, Wadala, three injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निकल्लोळाचे दोन बळी, मशीद बंदर, वडाळ्यात इमारतींना आग, तिघे जखमी

आगीच्या या घटनांत मशीद बंदरमधील इमारतीतील दोन महिलांचा गुदमरून मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. ...

तर दिल्लीपेक्षाही मोठी दुर्घटना घडली असती; नागपूर रेल्वे स्थानक आग प्रकरणावर प्रवाशांचे मत - Marathi News | a bigger tragedy would have happened than in Delhi as Passengers opinion on Nagpur railway station cotton Wagon fire case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर दिल्लीपेक्षाही मोठी दुर्घटना घडली असती; नागपूर रेल्वे स्थानक आग प्रकरणावर प्रवाशांचे मत

जीआरपी-आरपीएफच्या जवानांनी टाळली भयंकर दुर्घटना ...

Mumbai: मस्जिद बंदरमधील ११ मजली इमारतीत आगीचा भडका, दोन महिलांचा मृत्यू - Marathi News | Mumbai: Fire breaks out in 11-storey building in Masjid Bandar, two women die | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मस्जिद बंदरमधील ११ मजली इमारतीत आगीचा भडका, दोन महिलांचा मृत्यू

Mumbai Fire News: मुंबईतील मस्जिद बंदर भागातील पन्ना मॅन्शन या बहुमजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.  ...

भीषण! महाकुंभमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव; सेक्टर १८, १९ मधील अनेक टेंट जळून खाक - Marathi News | fire broke out again in many camps of maha kumbh fire brigade vehicles reached spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! महाकुंभमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव; सेक्टर १८, १९ मधील अनेक टेंट जळून खाक

MahaKumbh 2025 : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील सेक्टर १८ आणि १९ मध्ये भीषण आग लागली आहे. ...

रुकडी येथे महालक्ष्मी रेल्वेचे ब्रेक जाम झाल्याने स्पार्क, प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली - Marathi News | Fire under train bogie near Rukdi in Kolhapur, train stopped due to chain being pulled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रुकडी येथे महालक्ष्मी रेल्वेचे ब्रेक जाम झाल्याने स्पार्क, प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली

गाडीचा ब्रेक डिस्कला चिकटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग विझवून गाडी पुढे मार्गस्थ झाल्याचे स्टेशन मास्टरने सांगीतले. ...