लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

भडगावनजीक लागलेल्या आगीत  १५ बकऱ्या, १२ बोकडांचा होरपळून मृत्यू  - Marathi News | 15 goats, 12 goats die in fire near Bhadgaon, Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगावनजीक लागलेल्या आगीत  १५ बकऱ्या, १२ बोकडांचा होरपळून मृत्यू 

शेडला दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. कामाचे दिवस असल्यामुळे गावकरी शेतात गेलेले होते. ...

Okinawa Electric Scooter Showroom Fire Video: ओकिनावाची इलेक्ट्रीक स्कूटर घेताय? अख्खा शोरूम जळाला, सांगाडाच उरला - Marathi News | Okinawa Electric Scooter Showroom Fire Video: Okinawa dealership catches by flames due to Electric Scooter fire in Tamilnadu | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: ओकिनावाची इलेक्ट्रीक स्कूटर घेताय? अख्खा शोरूम जळाला, सांगाडाच उरला

Okinawa Electric Scooter Showroom Fire Video: ओकिनावाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागण्याची ही चौथी घटना आहे. इलेक्ट्रीक स्कूटरच्या आगीच्या आजवरच्याअन्य घटनांत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. ...

सिंदी (मेघे) परिसरातील बुद्ध टेकडीला आग; झाडे जळून खाक - Marathi News | Fire on Buddha Hill in Sindi (Meghe) area; Burn the trees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आठवड्यातील दुसरी घटना : आग लावणारा ‘तो’ कोण?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी बुद्ध टेकडी मित्रपरिवाराचे काही सदस्य बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू या गावी गेले होते तर काही सदस्य जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. अचानक सायंकाळी ५च्या सुमारास  पुन्हा अज्ञाताने  टेकडी परिसराला आग लावली. ...

 सौरऊर्जा प्रकल्पात भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक - Marathi News | Massive fire at solar power project, burning millions of materials | Latest akola News at Lokmat.com

अकोला : सौरऊर्जा प्रकल्पात भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक

Massive fire at solar power project : निॲान व विधी कंपनीच्या सौरऊर्जा प्रकल्पात रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली. ...

नाशिक-पुणे महामार्गावर मालवाहू ट्रकला आग, ट्रकचा उरला फक्त सांगाडा - Marathi News | Freight truck caught fire on Nashik-Pune highway, driver ran away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाशिक-पुणे महामार्गावर मालवाहू ट्रकला आग, ट्रकचा उरला फक्त सांगाडा

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरातील घटना ; जीवितहानी नाही; चालक फरार ...

लोटेतील प्रिवी कंपनीचे गोडावून आगीत भस्मसात - Marathi News | fire in godown at Awashi's Privy Company | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटेतील प्रिवी कंपनीचे गोडावून आगीत भस्मसात

रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कंपनीच्या कामात लागणारे विविध प्रकारच्या सॉल्वंटची या गोडावूनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. ...

जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजताच्या सुमारास दुकानाला आग - Marathi News | A fire broke out at a shop in Phule Market in Jalgaon around 11 pm at Saturday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजताच्या सुमारास दुकानाला आग

या दुकानाच्या वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. ...

जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजता दुकानाला आग - Marathi News | a fire broke out at a shop in phule market at jalgaon at 11 pm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजता दुकानाला आग

फुले मार्केटमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता पांचाली साडी सेंटर या दुकानाला अचानक आग लागली. ...