आग, मराठी बातम्या FOLLOW Fire, Latest Marathi News
तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब आगीशी झुंज देत असून आगीमध्ये कुणी कामगार अडकला आहे का? यासंदर्भात बोईसर पोलिस माहिती घेत आहेत. ...
कारखान्यात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने भडका घेतला ...
Nagpur News तरुणाच्या खिशात असलेला माेबाईल फाेन आपाेआप गरम झाला आणि त्याने खिशातील माेबाईल फाेन काढून लगेच बाहेर टाकताच, त्यातून धूर निघायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्या फाेनचा स्फाेट झाला नाही किंवा तरुणाला कुठलीही दुखापत झाली नाही. ...
एका फ्लोअरला लागलेली आग पार अगदी वरच्या फ्लोअरपर्यंत पसरली की अख्खी इमारतच रात्रीच्या अंधारात पेटती दिसत होती. ...
ही आग चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली असून यामध्ये लाकडी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. ...
मागील तीन दिवसांपासून मुंबईत दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. ...
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढीवारीसाठी विठ्ठल नामाचा जयघोष करीत शेतकरी दांपत्य वारीमध्ये सहभागी झाले ...
Nagpur News नगरधन (ता. रामटेक) गावाजवळ असलेल्या सूर्यलक्ष्मी काॅटन मिल्सच्या गाेडाऊनमध्ये गुरुवारी (दि. २२) सकाळी १० वाजताच्यस सुमारास आग लागली. ...