गोव्यातील आरपोरा येथील एका प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २५हून अधिक लोकांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला. ...
जेव्हा आग लागली तेव्हा विनोद कुमार यांनी पत्नी भावनाला मुख्य दरवाजाच्या दिशेने ढकलले. धूरामुळे श्वास गुदमरत होता, आगीमुळे डोळे चणचणत होते त्यातून ती कशीबशी बाहेर आली आणि बेशुद्ध पडली ...
सुरक्षा नियम धाब्यावर; मुख्य सरव्यवस्थापकासह चौघांना अटक, सरपंचही ताब्यात; आगीच्या चौकशीचे आदेश; बाहेर पडताच न आल्याने गुदमरल्यामुळे मृत्यू; क्लबला परवानगी नसल्याचा आरोप; क्लब मालकावर गुन्हा ...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. क्लब मालग सौरभ लूथरा आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या दुर्घनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. ...