लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके

Fire cracker, Latest Marathi News

अवैध फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू, मृतदेह दूरवर उडून पडले - Marathi News | west bengal, Massive explosion at illegal firecracker factory; 7 workers died on the spot, bodies were blown away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू, मृतदेह दूरवर उडून पडले

स्फोट इतका भीषण होता की, अनेकांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले... ...

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ ठार - Marathi News | Massive explosion in firecrackers factory, 8 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ ठार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.  ...

सणांसाठी फटाके तयार करत होते, फॅक्टरीला आग, पाच ठार, २० जखमी - Marathi News | Firecrackers factory fire in tamilnadu, 5 killed, 20 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सणांसाठी फटाके तयार करत होते, फॅक्टरीला आग, पाच ठार, २० जखमी

अनेकजण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

 अतिउत्साहामुळे आनंदावर विरजण; लग्न समारंभात आतषबाजी; तीन वऱ्हाडी जखमी - Marathi News | Excitement overjoyed; Fireworks at wedding ceremonies; Three grooms injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा : अतिउत्साहामुळे आनंदावर विरजण; लग्न समारंभात आतषबाजी; तीन वऱ्हाडी जखमी

Bhandara News तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथील एका विवाह समारंभात मंगलाष्टके संपताच अतिउत्साही युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. मात्र फटाके उडून थेट वऱ्हाड्यांच्या अंगावर येऊन पडल्याने तिघे जण गंभीर भाजले गेले. ...

MNS : ... तर मी शिवसैनिकांना घुसून मारेन, मनसेच्या खोपकरांचा थेट इशारा - Marathi News | MNS : ... So I will infiltrate and beat the Shiv Sainiks, a direct warning from the MNS ameya khopkar on diwali fatake and firecrackers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS : ... तर मी शिवसैनिकांना घुसून मारेन, मनसेच्या खोपकरांचा थेट इशारा

अमेय खोपकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिवाळी फटाके, मनसे, शिवसेना, युती आणि इतर मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली ...

दिवाळीचे फटाके उडवताना शंभरावर जखमी, तिघांच्या डोळ्याला इजा - Marathi News | more 100 injured due to firecrackers in nagpur diwali 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीचे फटाके उडवताना शंभरावर जखमी, तिघांच्या डोळ्याला इजा

मेडिकल, मेयो व खासगी इस्पितळांत भाजलेल्यांवर उपचार ...

Nagpur | फटाक्यांच्या आतषबाजीत जागोजागी आग; एकाच दिवशी १३ आगीच्या घटना - Marathi News | fire breaks out at 12 locations in Nagpur due to firecrackers diwali 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | फटाक्यांच्या आतषबाजीत जागोजागी आग; एकाच दिवशी १३ आगीच्या घटना

फटाक्यांच्या रंगबिरंगी ठीणगीने अनेकांची दिवाळी बेरंग ...

फटाके विक्री स्टॉलचे पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश; अवेळी फटाके वाजवल्यास होणार गुन्हे दाखल   - Marathi News | Order to probe firecracker stalls by police inspectors; Offenses will be filed if firecrackers are set off untimely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाके विक्री स्टॉलचे पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश; अवेळी फटाके वाजवल्यास होणार गुन्हे दाखल  

Firecracker: मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागलेले फटाके विक्री स्टॉल उच्च न्यायालयाचे आदेश आणि शासन निर्देशा प्रमाणे आहेत कि नाही ? याची चौकशी करण्यास  संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींना सांगण्यात आले ...