लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

इंटरनेटची केबल अतिउच्चदाब वीज वाहक तारेवर पडल्याने लागली आग - Marathi News | The Internet cable caught fire when a high-voltage power line fell on it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंटरनेटची केबल अतिउच्चदाब वीज वाहक तारेवर पडल्याने लागली आग

अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने विझली आग ...

मुंबईच्या साकीनाका परिसरात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल  - Marathi News | massive fire breaks out at sakinaka area mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या साकीनाका परिसरात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल 

Mumbai Fire : आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या आणि जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

सूस येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक - Marathi News | Two shops were gutted in a fire caused by a short circuit in Soos | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सूस येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक

स्थानिक नागरिक, पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आणली आग आटोक्यात ...

गादी कारखाना पेटला.. शेजारी गॅस एजन्सी .. स्थानिक तरुणांचा प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना - Marathi News | Mattress shop near Gas agency catches fire in Sus Pune, citizens help to avoid mishap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गादी कारखाना पेटला.. शेजारी गॅस एजन्सी .. स्थानिक तरुणांचा प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

मोठे नुकसान : स्थानिक नागरिक, पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आणली आग आटोक्यात. ...

उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडची आग बेकाबू, सर्वत्र धुराचे साम्राज्य; हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Ulhasnagar dumping ground fire uncontrollable, smoke realm everywhere; The health of thousands of citizens is in danger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडची आग बेकाबू, सर्वत्र धुराचे साम्राज्य; हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Ulhasnagar Dumping Ground Fire : शहरातील कॅम्प नं-५ खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंडवर उंचचा उंच कचऱ्याचा ढिग निर्माण झाला असून महापालिका पर्यायी डम्पिंग जागेच्या शोधात आहे. ...

उल्हासनगरच्या डम्पिंगला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी - Marathi News | Fire at Ulhasnagar dumping site, fire brigade on the spot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या डम्पिंगला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डम्पिंगला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका अग्निशमन दलाच्या ३ गाड्या आग विझवित आहेत. (Fire at Ulhasnagar dumping site) ...

Odisha Forest Fire: सिमलीपाल जंगलाला भीषण आग, 11 दिवसांपासून जळतंय 'हत्ती' अन् 'वाघां'चं घर - Marathi News | Odisha Simlipal forest fire its really a matter of concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Odisha Forest Fire: सिमलीपाल जंगलाला भीषण आग, 11 दिवसांपासून जळतंय 'हत्ती' अन् 'वाघां'चं घर

यूनेस्‍कोने 2009 मध्ये या पार्कला वर्ल्‍ड नेटवर्क ऑफ बायोस्‍पेअर रिझर्व्ह म्हणूनही घोषित केले होते. यामुळे येथे लागलेली आग हा चिंतेचा विषय आहे. (Odisha Simlipal forest fire) ...

नवले पुलाजवळील शोरुमला आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही  - Marathi News | Fire at showroom near Navale bridge in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळील शोरुमला आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही 

कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी अग्निशमन दलाला यासंदर्भात कळविले. शोरुममध्ये लाकडी फ्लाय, वॉल पेपर, किचन ट्रॉली, प्लायवूड, फर्निचर हार्डवेअर आदी सामान असल्याने आग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा संभव होता. ...