शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा विश्वचषक २०१८

रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती.

Read more

फुटबॉल : जखमी झाल्याचा अभिनय करतो इतका चांगला की हा खेळाडू फुटबॉलसह ऑस्करही जिंकू शकेल

फुटबॉल : असा घडला मॅजिकल मेस्सी

फुटबॉल : Fifa World Cup 2018 | रशिया आणि सौदी अरेबियाच्या संघांमध्ये झालेल्या सलामीच्या लढतीमधील एक क्षण