lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquadsKey PlayersPrevious FinalsFinal Appearances
फिफा विश्वचषक २०१८

फिफा विश्वचषक २०१८

Fifa world cup 2018, Latest Marathi News

रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती.
Read More

FIFA Schedule & Results

DateMatch DetailsTime
Jun 14, Thuरशिया VS सौदी अरेबियालुझनीकी स्टेडियम,मॉस्कोरशियाचा दणदणीत विजयारंभ20:30:00
Jun 15, Friइजिप्त VS उरुग्वेEkaterinburg Arena,Ekaterinburgउरुग्वेने सामना तर इजिप्तने मनं जिंकली17:30:00
Jun 15, Friमोरक्को VS इराणसेंट पेटर्सबर्ग स्टेडियम,सेंट पेटर्सबर्गस्वयंगोलमुळे मोरक्कोला पराभवाचा धक्का20:30:00
Jun 15, Friपोर्तुगाल VS स्पेनफिशट स्टेडियम,सोचीरोनाल्डोची हॅटट्रिक, पोर्तुगाल- स्पेनमधील लढत बरोबरीत23:30:00
Jun 16, Satफ्रान्स VS ऑस्ट्रेलियाकझन अरेना,कझनपेनल्टी किकची कमाल, पोग्बाची धमाल... फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर सरशी15:30:00
Jun 16, Satअर्जेंटिना VS आइसलँडस्पार्टक स्टेडियम,मास्कोमेस्सीची 'किक' चुकली, अर्जेंटिनाला बरोबरीची 'पेनल्टी'; आईसलँडचा 'कूssल' खेळ18:30:00
Jun 16, Satपेरु VS डेन्मार्कमोर्दोविया अरीना,सारांस्कअटीतटीच्या लढतीत डेन्मॉर्कचा पेरूवर 1-0नं विजय21:30:00
Jun 17, Sunक्रोएशिया VS नायजेरियाकैलिनिंग्राड स्टेडियम,कैलिनिंग्राडक्रोएशियाचा नायजेरियावर दिमाखदार विजय, 'ड' गटात पहिल्या स्थानी विराजमान00:30:00
Jun 17, Sunकोस्टा रिका VS सर्बियासमारा एरेना,समारासर्बियाची कोस्टा रिकावर 1-0 अशी मात17:30:00
Jun 17, Sunजर्मनी VS मेक्सिकोलुज़्निकी स्टेडियम,मास्कोमेक्सिकोकडून जगज्जेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का; 1-0 ने विजयी20:30:00
Jun 17, Sunब्राझिल VS स्विझरलँडरोस्तोव अरीना,रोस्तोव-ऑन-डॉनFIFA World Cup 2018: स्वित्झर्लंडने ब्राझीलला 1-1 बरोबरीत रोखले23:30:00
Jun 18, Monस्वीडन VS दक्षिण कोरियानिझनिया नोवगोरोड स्टेडियम,निझनी नोव्होगोरोड'स्वीट'डन; स्वीडनचा कोरियावर विजय17:30:00
Jun 18, Monबेल्जियम VS पनामाफिशट स्टेडियम,सोचीलुकाकूचा डबल धमाका; बेल्जियमचा पनामावर विजय20:30:00
Jun 18, Monट्यूनीशिया VS इंग्लंडवोलोगोग्राड अरीना,वोलोगोग्राडइंग्लंडकडून ट्युनिशियाचा 2-1नं पराभव23:30:00
Jun 19, Tueकोलंबिया VS जपानमॉर्डोविया एरिना,जपानने कोलंबियाला नमवत रचला इतिहास17:30:00
Jun 19, Tueपोलंड VS सेनेगलस्पार्टक स्टेडियम,मास्कोसेनेगलला पोलंडला धक्का; 2-1 असा मिळवला विजय20:30:00
Jun 19, Tueरशिया VS इजिप्तसेंट पेटर्सबर्ग स्टेडियम,सेंट पेटर्सबर्गइजिप्तला धक्का, रशियाचा 3-1नं विजय23:30:00
Jun 20, Wedपोर्तुगाल VS मोरोक्कोलुज़्निकी स्टेडियम,मास्कोरोनाल्डोच्या एकमेव गोलच्या जोरावर पोर्तुगालचा पहिला विजय17:30:00
Jun 20, Wedउरुग्वे VS सौदी अरेबियारोस्तोव अरीना,रोस्तोव-ऑन-डॉनसुआरेझच्या गोलसह उरुग्वेने रचला इतिहास20:30:00
Jun 20, Wedइराण VS स्पेनकझन अरेना,कझनस्पेननं इराणवर मिळवला 1-0नं विजय23:30:00
Jun 21, Thuडेन्मार्क VS ऑस्ट्रेलियासमारा एरेना,समाराडेन्मार्क अव्वल स्थानी17:30:00
Jun 21, Thuफ्रान्स VS पेरुEkaterinburg Arena,Ekaterinburgफ्रान्सला ' पेरु ' गोड; विजयासह अव्वल स्थानावर20:30:00
Jun 21, Thuअर्जेंटिना VS क्रोएशियानिझनिया नोवगोरोड स्टेडियम,निझनी नोव्होगोरोडक्रोएशियाचा अर्जेंटिनावर 3-0नं विजय23:30:00
Jun 22, Friब्राझिल VS कोस्टा रिकासेंट पेटर्सबर्ग स्टेडियम,सेंट पेटर्सबर्गब्राझीलचा कोस्टारिकावर 2-0 असा विजय17:30:00
Jun 22, Friनायजेरिया VS आइसलँडवोलोगोग्राड अरीना,वोलोगोग्राडनायजेरियाच्या मुसाचे दोन गोल20:30:00
Jun 22, Friसर्बिया VS स्विझरलँडकैलिनिंग्राड स्टेडियम,कैलिनिंग्राडस्वित्झर्लंडनं सर्बियाचा 2-1नं केला पराभव23:30:00
Jun 23, Satबेल्जियम VS ट्यूनीशियास्पार्टक स्टेडियम,मास्कोबेल्जियम बाद फेरीत; दुसऱ्या पराभवामुळे ट्यूनेशियाचं पॅकअॅप17:30:00
Jun 23, Satदक्षिण कोरिया VS मेक्सिकोरोस्तोव अरीना,रोस्तोव-ऑन-डॉनमेक्सिकोचा दक्षिण कोरियावर 2-1 असा विजय20:30:00
Jun 23, Satजर्मनी VS स्वीडनफिशट स्टेडियम,सोचीजर्मनीचा स्वीडनवर 2-1 विजय23:30:00
Jun 24, Sunइंग्लंड VS पनामानिझनिया नोवगोरोड स्टेडियम,निझनी नोव्होगोरोडगोलषटकारासह इंग्लंड बाद फेरीत17:30:00
Jun 24, Sunजपान VS सेनेगलEkaterinburg Arena,Ekaterinburgजपान आणि सेनेगल 2-2 बरोबरीत20:30:00
Jun 24, Sunपोलंड VS कोलंबियाकझन अरेना,कझनकोलंबियाचा पोलंडवर विजय23:30:00
Jun 25, Monउरुग्वे VS रशियासमारा एरेना,समारारशियावर विजयासह उरुग्वे अव्वल19:30:00
Jun 25, Monसौदी अरेबिया VS इजिप्तवोलोगोग्राड अरीना,वोलोगोग्राडसौदी अरेबियाचा इजिप्तला धक्का19:30:00
Jun 25, Monस्पेन VS मोरोक्कोकैलिनिंग्राड स्टेडियम,कैलिनिंग्राडमोरॅक्कोच्या बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत23:30:00
Jun 25, Monइराण VS पोर्तुगालमॉर्डोविया एरिना,इराणने पोर्तुगालला बरोबरीत रोखले23:30:00
Jun 26, Tueऑस्ट्रेलिया VS पेरुफिशट स्टेडियम,सोचीविजयानंतरही पेरुचे आव्हान संपुष्टात19:30:00
Jun 26, Tueडेन्मार्क VS फ्रान्सलुज़्निकी स्टेडियम,मास्कोफ्रान्स वि. डेन्मार्क सामना गोलशून्य बरोबरीत19:30:00
Jun 26, Tueनायजेरिया VS अर्जेंटिनासेंट पेटर्सबर्ग स्टेडियम,सेंट पेटर्सबर्गहुश्श... अर्जेंटीना अखेर बाद फेरीत23:30:00
Jun 26, Tueआइसलँड VS क्रोएशियारोस्तोव अरीना,रोस्तोव-ऑन-डॉनआईसलँडवर विजयासह क्रोएशिया अव्वल23:30:00
Jun 27, Wedदक्षिण कोरिया VS जर्मनीकझन अरेना,कझनगतविजेत्यांचा अपयशाचा कित्ता कायम19:30:00
Jun 27, Wedमेक्सिको VS स्वीडनEkaterinburg Arena,Ekaterinburgमेक्सिकोवर विजयासह स्वीडन बाद फेरीत19:30:00
Jun 27, Wedसर्बिया VS ब्राझिलस्पार्टक स्टेडियम,मास्कोविजयानंतर ब्राझीलचा ‘सांबा’ जल्लोष!23:30:00
Jun 27, Wedस्विझरलँड VS कोस्टा रिकानिझनिया नोवगोरोड स्टेडियम,निझनी नोव्होगोरोडकोस्टारिकाशी बरोबरी करूनही स्वित्झर्लंड बाद फेरीत23:30:00
Jun 28, Thuजपान VS पोलंडवोलोगोग्राड अरीना,वोलोगोग्राडफेअर प्लेमुळे जपान बाद फेरीत19:30:00
Jun 28, Thuसेनेगल VS कोलंबियासमारा एरेना,समारारांगड्या खेळामुळे सेनेगलचे आव्हान संपुष्टात19:30:00
Jun 28, Thuपनामा VS ट्यूनीशियामॉर्डोविया एरिना,विश्वचषकातून बाहेर पडूनही ट्युनिशियाने रचला इतिहास23:30:00
Jun 28, Thuइंग्लंड VS बेल्जियमकैलिनिंग्राड स्टेडियम,कैलिनिंग्राडइंग्लंडवर विजयासह बेल्जियम अव्वल23:30:00
Jun 30, Satफ्रान्स VS अर्जेंटिनाकज़न अरीना,कज़ानमेस्सीच्या स्वप्नांचा चुराडा, फ्रान्सकडून अर्जेंटिनाचा पराभव19:30:00
Jun 30, Satउरुग्वे VS पोर्तुगालफिशट स्टेडियम,सोचीमेस्सीपाठोपाठ रोनाल्डोचेही पॅकअप;पोर्तुगालचा उरुग्वेकडून पराभव23:30:00
Jul 01, Sunस्पेन VS रशियालुज़्निकी स्टेडियम,लुज़्निकी स्टेडियमरशियाने असा साजरा केला विजयी जल्लोष...19:30:00
Jul 01, Sunक्रोएशिया VS डेन्मार्कनिज़नी नोवगोरोड स्टेडियम,'गोल'रक्षकाची कमाल, क्रोएशियाची धमाल!23:30:00
Jul 02, Monब्राझिल VS मेक्सिकोसमारा अरीना,समारानेमारने करून दाखवलं; ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत दाखल19:30:00
Jul 02, Monबेल्जियम VS जपानरोस्तोव अरीना,रोस्तोव-ऑन-डॉनबेल्जियमने सामना जिंकला, तर जपानने मने!23:30:00
Jul 03, Tueस्वीडन VS स्विझर्लंडक्रेस्टोवस्की स्टेडियम,सेंट पीटर्सबर्गस्वित्झर्लंडवर मात करत स्वीडन उपांत्यपूर्व फेरीत19:30:00
Jul 03, Tueकोलंबिया VS इंग्लंडओटक्रीटी एरेना,मॉस्कोथरारक सामन्यात इंग्लंडचा विजय23:30:00
Jul 06, Friउरुग्वे VS फ्रान्सनिजनी नोवगोरोड स्टेडियम,निजनीउरुग्वेवर मात करत फ्रान्स उपांत्य फेरीत19:30:00
Jul 06, Friब्राझिल VS बेल्जियमकजन अरीना,कजानFIFA World Cup Quarter finals : पाचवा दावेदारही OUT, ब्राझिलची एक्सिट !!23:30:00
Jul 07, Satस्वीडन VS इंग्लंडसामरा एरेना,समरा28 वर्षांनंतर इंग्लंड उपांत्य फेरीत19:30:00
Jul 07, Satरशिया VS क्रोएशियाफिशट स्टेडियम,सोचीपेनल्टी शूटआऊटचा थरार क्रोएशियाने जिंकला23:30:00
Jul 10, Tueफ्रान्स VS बेल्जियमसेंट पिटर्सबर्ग,सेंट पिटर्सबर्गफ्रान्स अंतिम फेरीत दाखल23:30:00
Jul 12, Thuइंग्लंड VS क्रोएशियालिझनिकी स्टेडियम,मॉस्कोक्रोएशिया इतिहासामध्ये प्रथमच अंतिम फेरीत00:30:00
Jul 14, Satइंग्लंड VS बेल्जियमसेंट पेटर्सबर्ग स्टेडियम,सेंट पेटर्सबर्ग19:30:00
Jul 15, Sunफ्रान्स VS क्रोएशियालुझनीकी स्टेडियम,मॉस्कोफ्रान्सची दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी19:30:00
  • Round of 16

    30 जून 2018, 19:30

    फ्रान्सVSअर्जेंटिना

    कज़न अरीना, कज़ान

    30 जून 2018, 23:30

    उरुग्वेVSपोर्तुगाल

    फिशट स्टेडियम, सोची

    02 जुलाई 2018, 19:30

    ब्राझिलVSमेक्सिको

    समारा अरीना, समारा

    02 जुलाई 2018, 23:30

    बेल्जियमVSजपान

    रोस्तोव अरीना, रोस्तोव-ऑन-डॉन

    01 जुलाई 2018, 19:30

    स्पेनVSरशिया

    लुज़्निकी स्टेडियम मास्को

    01 जुलाई 2018, 23:30

    क्रोएशियाVSडेन्मार्क

    निज़नी नोवगोरोड स्टेडियम, निज़नी

    03 जुलाई 2018, 19:30

    स्वीडनVSस्विझर्लंड

    क्रेस्टोवस्की स्टेडियम, सेंट पीटर्सबर्ग

    03 जुलाई 2018, 23:30

    कोलंबियाVSइंग्लंड

    Otkrytie Arena, मास्को

  • Quarter-Finals

    06 जुलाई 2018, 19:30

    फ्रान्सVSउरुग्वे

    निज़नी नोवगोरोड स्टेडियम, निज़नी

    06 जुलाई 2018, 23:30

    ब्राझिलVSबेल्जियम

    कज़न अरीना, कज़ान

    07 जुलाई 2018, 19:30

    रशियाVSक्रोएशिया

    फिशट स्टेडियम, सोची

    07 जुलाई 2018, 23:30

    स्वीडनVSइंग्लंड

    फिशट स्टेडियम, सोची

  • Semi-Finals

    10 जुलाई 2018, 23:30

    फ्रान्सVSबेल्जियम

    सेंट पीटर्सबर्ग स्टेडियम

    11 जुलाई 2018, 23:30

    क्रोएशियाVSइंग्लंड

    लुज़्निकी स्टेडियम मास्को

  • Final

    15 जुलाई 2018, 20:30

    फ्रान्सVSक्रोएशिया

    लुज़्निकी स्टेडियम मास्को