रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
‘सांबा स्टार’ म्हणून ओळखला जाणारा ब्राझीलचा सर्वात महागडा खेळाडू नेमार सध्या दुखापतग्रस्त आहे. तो दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या चाहत्यामध्ये आणि संघात चिंतेचे वातावरण आहे. ...
विश्वचषक स्पर्धेतील पदार्पणाच्या साखळी सामन्यात अर्जेंटिनासारख्या मातब्बर संघाला १-१ असे बरोबरीत रोखल्यानंतर जगभरात कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या आइसलँड संघाने सोशल मीडियावर धूम माजवली आहे. ...