लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक पितृदिन

जागतिक पितृदिन

Father's day, Latest Marathi News

"चिरतरुण व्यक्तिमत्व, वर्ल्ड ट्रॅव्हलर असणारे...", अमृता खानविलकरची 'फादर्स डे'निमित्त खास पोस्ट - Marathi News | amruta khanvilkar shared fathers day post reveals how is her father as a person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चिरतरुण व्यक्तिमत्व, वर्ल्ड ट्रॅव्हलर असणारे...", अमृता खानविलकरची 'फादर्स डे'निमित्त खास पोस्ट

"राजू खानविलकरांना भेटा...आमचे पप्पा!", अमृताची पोस्ट ...

father's day 2025 : २१ व्या वर्षी मुलाने वडिलांना दिलं ७० टक्के यकृत, अन् घडवले मायेचे दर्शन - Marathi News | father's day 2025 At the age of 21, a son donated 70 percent of his liver to his father, and created a vision of Maya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :father's day 2025 : २१ व्या वर्षी मुलाने वडिलांना दिलं ७० टक्के यकृत, अन् घडवले मायेचे दर्शन

ही केवळ वैद्यकीय घटना नव्हे तर प्रेम, निःस्वार्थ, त्याग आणि रक्ताच्या नात्यांपलीकडच्या माणुसकीची आदर्श आहे. ...

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची फादर्स डे निमित्त पोस्ट, म्हणाला, "तूच माझा पहिला सुपरहिरो..." - Marathi News | amit bhanushali shared post on fathers day says baba you are my first superhero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची फादर्स डे निमित्त पोस्ट, म्हणाला, "तूच माझा पहिला सुपरहिरो..."

काही वर्षांपूर्वीच अमित भानुशालीच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या आठवणीत अमितने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार - Marathi News | Two wild elephants killed father of 5 children by hitting him with their trunks in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार

गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या रानटी हत्तींनी घेतला पहिला बळी ...

Happy Father’s Day 2025 Wishes: बाप बुलंद कहाणी! आज ‘बाबांना’ द्या मनापासून शुभेच्छा, सांगा मनातलं प्रेम! - Marathi News | Happy Father’s Day 2025 Father’s Day the best wish for father's Day Top Wishes, Messages, Images, Greetings and Quotes to make your Dad feel extra special | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Happy Father’s Day 2025 Wishes: बाप बुलंद कहाणी! आज ‘बाबांना’ द्या मनापासून शुभेच्छा, सांगा मनातलं प्रेम!

Happy Father’s Day 2025 Wishes in Marathi: the best wish for father's Day : Top Wishes, Messages, Images, Greetings and Quotes to make your Dad feel extra special : 'फादर्स डे' निमित्त बाबांना द्या खास शुभेच्छा संदेश... ...

वय ४८ वर्षे, १६५ मुलांचा बाप! प्रोफेसर नगेल 'फादर्स डे' दिवशीही झाला बाबा - Marathi News | Age 48 years, father of 165 children Professor Nagel became a father on Father's Day as well | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वय ४८ वर्षे, १६५ मुलांचा बाप! प्रोफेसर नगेल फादर्स डे दिवशीही झाला बाबा

ब्रुकलीनमध्ये राहणारा 'तो'. वय ४८ वर्षे, त्याला १६५ मुलं आहेत! त्याच्या मुलांच्या आया जगभरात आहेत. ...

वडिलांच्या आठवणीत १२ वर्षांची मुलगी एकटी गेली काशीला, फादर्स डेला घ्यायचं होतं दर्शन - Marathi News | jabalpur 12 year old girl reaches varanasi alone for baba vishwanath darshan on fathers day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांच्या आठवणीत १२ वर्षांची मुलगी एकटी गेली काशीला, फादर्स डेला घ्यायचं होतं दर्शन

मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी सर्वत्र मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.  ...

"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawli shared special post for father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

मिलिंद गवळींचे वडील मुंबई पोलीस खात्यात होते. त्यांचा एक व्हिडिओ मिलिंद गवळींनी शेअर केला आहे.  ...